रिपब्लिक टिव्हीच्या चर्चासत्रात पंतप्रधानांचे भाषण
December 18th, 10:51 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत ‘रिपब्लिक टीव्ही’ या खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या चर्चासत्रात भाषण केले. मुंबईत काल लागलेल्या आगीत बळी गेलेल्यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली.