भारत – कोरिया प्रजासत्ताक यांच्यात शाश्वततेच्या क्षेत्रातील सहकार्याबाबत संयुक्त निवेदन
April 20th, 10:55 pm
भारत आणि कोरिया प्रजासत्ताक पुढे 'दोन्ही बाजू' म्हणून उल्लेख केला जाईल, त्या भारत प्रजासत्ताक आणि कोरिया प्रजासत्ताक यांनी हवामान बदल, सागरी आणि आर्क्टिक प्रश्नांवर व्यावहारिक सहकार्याच्या माध्यमातून जागतिक शाश्वतता आव्हानांना सामोरे जाण्यासाठी द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्यावर सहमती व्यक्त केली आहे.भारत आणि कोरिया प्रजासत्ताक यांच्यातील विशेष धोरणात्मक भागीदारीसाठी संयुक्त धोरणात्मक दृष्टिकोन
April 20th, 10:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून, कोरिया प्रजासत्ताकचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी 19 ते 21 एप्रिल 2026 या कालावधीत भारताचा औपचारिक दौरा केला. राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर इतक्या लवकर भारताला भेट देणारे ते कोरियाचे पहिले राष्ट्रपती ठरले. राष्ट्रपती ली जे म्युंग यांच्यासोबत मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि कोरियाच्या अग्रणी कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश असलेले एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ होते.दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांचा भारत दौरा: फलनिष्पत्ती
April 20th, 03:57 pm
जहाजबांधणी, नौवहन आणि सागरी लॉजिस्टिक्समधील भागीदारीसाठी भारत-दक्षिण कोरिया सर्वसमावेशक आराखडाDelegation of Special Envoys from the Republic of Korea meets Prime Minister
July 17th, 06:40 pm
A delegation of Special Envoys from the Republic of Korea (ROK), led by Mr. Kim Boo Kyum, met the Prime Minister, Shri Narendra Modi in New Delhi today.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहिम ली जे-म्युंग यांची G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट
June 18th, 03:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस येथे 51 व्या जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोरिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांची भेट घेतली. भारत आणि कोरियन प्रजासत्ताक वाणिज्य, गुंतवणूक, तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, जहाजबांधणी आणि इतर क्षेत्रात एकत्र काम करण्याचा प्रयत्नशील राहतील, असे पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केले.कोरिया प्रजासत्ताकच्या अध्यक्षांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
May 20th, 12:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरोशिमा येथील जी -7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोरिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष यून सुक येओल यांची 20 मे 2023 रोजी भेट घेतली.भारतातील कोरियन दूतावासाने आपला आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू वरील नृत्याविष्कार केला सामायिक
February 26th, 11:09 am
भारतातील कोरियन दूतावासाने आपला आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू वरील नृत्याविष्कार सामायिक केला आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी याला अत्यंत प्रफुल्लित आणि मोहक असा सांघिक प्रयत्न म्हटले असून त्याची प्रशंसा केली आहे.दक्षिण कोरिया प्रजासत्ताकच्या (आरओके) अध्यक्षांना पदभार स्विकारल्याबद्दल पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
May 10th, 12:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरिया प्रजासत्ताक चे (आरओके) अध्यक्ष महामहिम यून सूक-येओल यांना आज पदभार स्विकारल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक ऑफ कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेल्या युन सुक–येउल यांच्याशी दूरध्वनीद्वारे साधला संवाद
March 17th, 02:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक ऑफ कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या महामहीम युन सुक –येउल यांच्याशी आज दूरध्वनीद्वारे संवाद साधला.