राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेल्या प्रेरणादायी भाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज आरंभ : पंतप्रधान
January 28th, 11:00 am
आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला आज दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेल्या राष्ट्रपतींच्या भाषणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. मोदी म्हणाले की, आजचे भाषण सर्वसमावेशक आणि दूरदृष्टीचे होते. त्यात अलीकडच्या काळातील भारताच्या उल्लेखनीय विकास प्रवासाचे प्रतिबिंब दिसले, तसेच भविष्यासाठी एक स्पष्ट दिशाही दर्शवण्यात आली.कॅप्टन विजयकांत यांच्या समाजसेवेविषयी पंतप्रधानांकडून गौरवोद्गार
April 14th, 11:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन विजयकांत यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल भावना व्यक्त केल्या आणि त्यांच्या समाजसेवेबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 27 मार्च 2017
March 27th, 07:57 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 17 मार्च 2017
March 17th, 07:51 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !