2026-27‌ वर्षातील हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतींना मंत्रिमंडळाने दिली मान्यता

February 24th, 04:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीने, आज 2026-27 च्या विपणन हंगामातील कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतींना (एमएसपी) मान्यता दिली आहे.

2025-26 हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीला (MSP) मंजुरी

January 22nd, 03:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या (CCEA) बैठकीत, 2025-26 च्या विपणन हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमती (MSP) मंजूर करण्यात आल्या.