The fact sheet on India's growth is a success story of the Reform-Perform-Transform mantra: PM Modi in Rajkot
January 11th, 02:45 pm
PM Modi inaugurated the Vibrant Gujarat Regional Conference for the Kutch and Saurashtra region in Rajkot. Recalling the devastating earthquake in Kutch and drought in Saurashtra, the PM said these regions are now emerging as major drivers of Aatmanirbhar Bharat and India’s rise as a global manufacturing hub. He highlighted the achievements India has made over the past 11 years.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोटमध्ये कच्छ आणि सौराष्ट्र विभागांसाठी व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेचे केले उद्घाटन
January 11th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या राजकोट येथे कच्छ आणि सौराष्ट्र क्षेत्रासाठी व्हायब्रंट गुजरात या प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी नमूद केले की, 2026 वर्षाच्या सुरुवातीनंतरचा त्यांचा हा गुजरातचा पहिलाच दौरा आहे. त्यांनी अधोरेखित केले की, आज सकाळीच त्यांनी भगवान सोमनाथांचे दिव्य दर्शन घेतले आणि आता ते राजकोटमधील या भव्य कार्यक्रमात सहभागी होत आहेत. विकास भी, विरासत भी हा मंत्र सर्वत्र घुमत आहे, असे त्यांनी नमूद केले.गुजरातमधील भूज येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 26th, 05:00 pm
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनोहर लाल जी, मंत्रिमंडळातील इतर सर्व सदस्य, खासदार, आमदार, इतर सर्व वरिष्ठ मान्यवर आणि कच्छमधील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील भूज येथे 53,400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
May 26th, 04:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील भूज येथे 53,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी कच्छच्या लोकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि क्रांतिकारक आणि शहीदांना, विशेषतः महान स्वातंत्र्यसैनिक श्री श्यामजी कृष्ण वर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधानांनी कच्छचे सुपुत्र आणि कन्या यांच्या लवचिकतेची आणि योगदानाची दखल घेत त्यांना अभिवादन केले.रण महोत्सवात प्राचीन पांढऱ्या शुभ्र रणचा अनुभव घेण्याचे, कच्छच्या नेत्रदीपक संस्कृती आणि सौहार्दपूर्ण आदरातिथ्याचा अनुभव घेण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांना आवाहन
December 21st, 10:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छ येथे मार्च 2025 पर्यंत चालणाऱ्या रण महोत्सवासाठी सर्वांना आमंत्रित केले आहे. हा महोत्सव एक अविस्मरणीय असेल ही बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे.पंतप्रधानांनी केले अमिताभ बच्चन यांना "रण" उत्सवाला भेट देण्याचे आवाहन
October 15th, 05:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना गुजरातमधील आगामी रण उत्सवाला भेट देण्याचे आवाहन केले.Gujarat is my Atma, Bharat is my Parmatma: PM Narendra Modi
November 27th, 12:19 pm
Addressing public meetings at Kutch, Jasdan and Amreli, Prime Minister Narendra Modi lambasted on the Congress party for neglecting Gujarat. He alleged that mis-governance of the Congress adversely impacted Kutch and overall development of Gujarat.केंद्र, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशातील पर्यटन, संस्कृती आणि क्रीडा मंत्री तसेच सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांचे भाषण
January 20th, 07:19 pm
PM Modi delivered the Inaugural Address via Video Conference at the National Conference of Central and State/UT Ministers and Secretaries of Tourism, Culture and Sports. The PM stressed on the need for an institutional arrangement that enables excellence in sports. He said that as far as tourism is concerned, India is blessed with so much potential and this can draw the world to India.केंद्रीय आणि राज्यांच्या पर्यटन, सांस्कृतिक आणि क्रीडा खात्याच्या मंत्री परिषदेला आणि सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला उद्घाटनप्रसंगी ( व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे) पंतप्रधानांनी संबोधित केले.
January 20th, 07:18 pm
PM Narendra Modi addressed joint conference of Tourism, Culture and Sports ministries via video conference today. The PM said that India has tremendous scope to expand it's tourism sector. PM Modi expounded on promotion of sports and cultural exchanges between states that would help realise the dream of 'Ek Bharat, Shrestha Bharat'.Two months long Rannotsav-2013 in Kutch starts from December 14
December 16th, 08:08 pm
Two months long Rannotsav-2013 in Kutch starts from December 14Chief Minister shares enthusiasm and zeal of the Tourists: Grand inauguration of the Ranotsav
December 15th, 08:55 am
Chief Minister shares enthusiasm and zeal of the Tourists: Grand inauguration of the RanotsavGujarat Chief Minister launches BSF camel show, balloon safari
December 11th, 07:46 am
Gujarat Chief Minister launches BSF camel show, balloon safari38-day Rann Utsav begins today
December 10th, 07:56 am
38-day Rann Utsav begins todayCM inaugurates colorful cultural program - Kutch Carnival
December 09th, 08:08 am
CM inaugurates colorful cultural program - Kutch CarnivalHon'ble CM enjoys Runnotsav with tourists
December 20th, 05:35 am
Hon'ble CM enjoys Runnotsav with touristsCM inaugurates Rannotsav - Kutch Carnival
December 01st, 10:59 am
CM inaugurates Rannotsav - Kutch Carnival