आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी टी 47 स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी रामपालचे केले अभिनंदन
October 23rd, 06:20 pm
आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी टी 47 स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामपालचे अभिनंदन केले आहे.