दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या T-38 श्रेणीत 1500 मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी रमण शर्माचे केले अभिनंदन.

October 27th, 05:50 pm

आज हँगझोऊ सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या T-38 श्रेणीत 1500 मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल रमण शर्मा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.