पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला थाई रामायण – रामाकियन च्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कलात्मक सादरीकरणाचा अनुभव

April 03rd, 01:02 pm

भारत आणि थायलंड यांच्यामधील गहिऱ्या सांस्कृतिक आणि नागरी समाजातील नातेसंबंधांबद्दलची आपल्या मनातली गौरवाची भावना व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंड मधील बँकॉक इथे रामाकियन या थाई रामायणाच्या समृद्ध कलात्मक सादरीकरणा अनुभव घेतला.