दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर-T46 क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी राकेश भैरा याचे केले अभिनंदन

October 24th, 09:46 pm

दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर-T46 क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल राकेश भैरा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.