चित्रपटसृष्टीतील कारकि‍र्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल तिरू रजनीकांत यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

August 15th, 09:35 pm

तिरू रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीतील कारकि‍र्दीची गौरवशाली 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले.

दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल रजनीकांत यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले

April 01st, 11:35 am

ज्येष्ठ चित्रपट अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.