पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सचे महाराज विलेम-अलेक्झांडर आणि महाराणी मॅक्झिमा यांची घेतली भेट
May 16th, 08:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हेग येथील पॅलेस हुइस टेन बॉश येथे नेदरलँड्सचे महाराज विलेम-अलेक्झांडर आणि महाराणी मॅक्झिमा यांची भेट घेतली.पंतप्रधान मोदी यांचे नेदरलँड्समध्ये आगमन झाले
May 15th, 11:35 pm
पंतप्रधान मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात नेदरलँड्समध्ये पोहोचले. त्यांच्या आगमनावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.लोक काँग्रेस आणि बीआरएसच्या घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले आहेत: पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये
May 15th, 07:56 am
पंतप्रधान मोदी 15-20 मे 2026 दरम्यान युएई (UAE), नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते विविध राष्ट्रप्रमुखांची भेट घेतील आणि प्रमुख क्षेत्रांमधील भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा करतील. या दौऱ्याच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये स्वीडनमधील 'युरोपियन राउंड टेबल फॉर इंडस्ट्री' आणि ओस्लो येथील '3 री भारत-नॉर्डिक शिखर परिषद' यांमधील त्यांच्या सहभागाचा समावेश आहे.पंतप्रधानांनी नेदरलॅण्डच्या महाराणी मॅक्सिमा यांची भेट घेतली
May 28th, 06:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेदरलॅण्डच्या महाराणी मॅक्सिमा यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँडच्या राणी मॅक्सिमा आणि किंग विलेम-अलेक्झांडर यांची भेट घेतली.
June 27th, 09:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँडच्या विला एयकेंहोर्स्ट येथील राणी मॅक्सिमा आणि किंग विलेम-अलेक्झांडर यांची भेट घेतली.