क्वालकॉम इंक.चे अध्यक्ष आणि सीईओ यांनी पंतप्रधानांची भेट घेतली

February 20th, 09:12 pm

क्वालकॉम इंक.चे अध्यक्ष आणि सीईओ क्रिस्टियानो आर. आमोन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांची क्वालकॉमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत भेट; कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि कौशल्य विकासातील भारताच्या प्रगतीवर चर्चा

October 11th, 02:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालकॉमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) क्रिस्तियानो आर. अमोन यांची भेट घेतली आणि भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), नवोन्मेष आणि कौशल्य विकास या क्षेत्रांतील प्रगतीवर चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली क्वालकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तियानो अमॉन यांची भेट

September 23rd, 07:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तियानो अमॉन यांची आज भेट घेतली.

अग्रस्थानी असलेल्या अमेरिकन कंपन्यांच्या सीईओंशी पंतप्रधान मोदींची व्यापक चर्चा

September 23rd, 06:52 pm

आपल्या अमेरिका भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील पाच आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओंसमवेत सर्वंकष स्वरुपाची चर्चा केली. पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यात क्वालकॉम, अडोब, फर्स्ट सोलर, जनरल अॅटोमिक्स आणि ब्लॅकस्टोन या कंपन्यांच्या सीईओंना भेटले.