निवृत्त एअर मार्शल पी व्ही अय्यर यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

December 31st, 03:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवृत्त एअर मार्शल पी व्ही अय्यर यांची आज भेट घेतली.या भेटीदरम्यान अय्यर यांनी त्यांच्या पुस्तकाची प्रत पंतप्रधानांना दिली.