आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत
November 19th, 01:46 pm
साई रामचा दिव्य मंत्रोच्चार होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे पोहोचले आणि तेथील हार्दिक स्वागताचा त्यांनी स्वीकार केला.आंध्रप्रदेश मधल्या पुट्टपर्थी इथे श्री सत्य साई बाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यामधले पंतप्रधानांचे संबोधन
November 19th, 11:00 am
मुख्यमंत्री श्री चंद्राबाबू नायडू, केंद्रातले माझे सहकारी राममोहन नायडू, जी. किशन रेड्डी, भूपति राजू श्रीनिवास वर्मा, सचिन तेंडुलकर जी, उपमुख्यमंत्री पवन कल्याण जी, राज्य सरकारमधले मंत्री नारा लोकेश जी, श्री सत्य साईं सेंट्रल ट्रस्ट चे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. जे. रत्नाकर जी, कुलगरू के. चक्रवर्ती जी, ऐश्वर्या जी, इतर मान्यवर आणि स्त्री-पुरुषहो, साईं राम!श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले
November 19th, 10:30 am
भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात “साई राम” उच्चारून केली आणि पुट्टपर्थीच्या पवित्र भूमीवर सर्वांमध्ये उपस्थित राहणे हा अत्यंत भावनिक आणि अध्यात्मिक अनुभव आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. थोड्या वेळापूर्वी बाबांच्या समाधीवर पुष्पांजली वाहण्याची संधी मिळाली असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. बाबांच्या चरणांशी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर अंतःकरण भरून येते यावर त्यांनी भर दिला.पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा करणार दौरा
November 18th, 11:38 am
पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचा दौरा करणार आहेत.पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी, लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिरात दर्शन घेत केली पूजा
January 16th, 06:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी जवळच्या लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिरात दर्शन आणि पूजा केली. मोदी यांनी तेलगू भाषेतील, रंगनाथ रामायणातील कवने ऐकली आणि आंध्र प्रदेशातील थोलू बोम्मालता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक छाया कठपुतळी कला प्रकाराअंतर्गत, सादर केलेली जटायूची कथाही पाहिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 जुलै रोजी पुट्टपर्थी येथील साई हिरा ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटरचे करणार उद्घाटन
July 03rd, 06:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता आंध्र प्रदेश मधील पुट्टपर्थी येथील साई हिरा ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटरचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या उद्घाटन समारंभाला जगभरातील मान्यवर आणि भक्त सहभागी होणार आहेत.