DMK’s policy is by the family, of the family and for the family: PM Modi in Coimbatore, Tamil Nadu
April 18th, 06:20 pm
Election, Coimbatore, Tamil Nadu, BJP, Lord Murugan, Puthandu, Nari Shakti Vandan Adhiniyam, Nari Shakti, Women Empowerment, Women's Reservation Bill, Parliament, Corruption, Highway, Roadways, Next Generation Infrastructure, Railway, Inclusive Growth, C. P. Radhakrishnan, Surya Ghar Muft Bijli Yojana, Rooftop Solar, Electricity for all, Investment, Jobs, Jal Jeevan Mission, MUDRA, Pradhan Mantri Ujjwala Yojana, Business, Income Tax, GST Bachat Utsav, Education, Healthcare, Ayushman Bharat Yojana, Jan Aushadhhi Kendra, Yuva Shakti, First Time Voters, Census, MSME, Economy, Natural Farming, Farmer Welfare, Innovation, Employment, Viksit Bharat Viksit Tamil Nadu,PM Modi’s fiery speech electrifies Coimbatore
April 18th, 06:00 pm
Prime Minister Narendra Modi today delivered a high-energy and politically charged address in Coimbatore, Tamil Nadu, drawing an enthusiastic response from the public. Addressing a large gathering, Prime Minister Modi said the people of Tamil Nadu are sending a clear message ahead of the upcoming polls: “NDA is in, DMK is out.”The Dehradun-Delhi Economic Corridor will transform the entire region: PM Modi in Uttarakhand
April 14th, 01:25 pm
PM Narendra Modi inaugurated the Delhi-Dehradun Economic Corridor in Dehradun. In his address, he detailed the transformative benefits of the corridor and highlighted the project's multi-dimensional impact on the region. He also spoke about the construction of a nearly 12-kilometre elevated wildlife corridor as part of the expressway and urged tourists and pilgrims to keep sacred spaces clean and plastic-free.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दिल्ली-देहरादून आर्थिक मार्गिकेचे उद्घाटन
April 14th, 01:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली-देहरादून आर्थिक मार्गिकेचे उद्घाटन केले. उत्तराखंड आणि विस्तारित क्षेत्राच्या विकासात हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. देहरादून इथे आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधानांनी बैसाखी, बोहाग बिहू आणि पुथांडू या सणांच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. देशभरात सध्या सणांचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.पंतप्रधानांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची घेतली भेट, पुथांडूच्या दिल्या शुभेच्छा
April 14th, 10:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती थिरु सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि पुथांडूच्या विशेष प्रसंगी शुभेच्छा दिल्या.पुथांडूनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
April 14th, 09:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुथांडूनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.ओडिया नववर्ष, विशू, पुथांडू आणि बोहाग बिहूनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
April 14th, 09:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिया नववर्ष, विशु, पुथांडू आणि बोहाग बिहू निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.सौराष्ट्र तमिळ संगमने अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे : पंतप्रधान
April 15th, 10:09 am
सौराष्ट्र तमिळ संगमसाठी मदुराईहून पहिली तुकडी घेऊन जाण्यासाठी मदुराईहून विशेष रेल्वे गाडी रवाना केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.पुथंडूच्या पवित्र सणानिमित्त पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या शुभेच्छा
April 14th, 08:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुथंडूच्या पवित्र सणानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.पुथांडूच्या पावन प्रसंगी पंतप्रधानांच्या जनतेला, विशेषतः तमिळ बांधवांना शुभेच्छा
April 14th, 09:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुथांडू निमित्त जनतेला विशेषतः तमिळ बंधू -भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.पुथन्दू निमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
April 14th, 10:02 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुथन्दू निमित्त तामिळनाडू आणि जगभरातील तमिळ बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.विविध सणांनिमित्त देशातल्या जनतेला पंतप्रधानांच्या शुभेच्छा
April 14th, 10:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या विविध सणांनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.देशभरातल्या जनतेला विविध सणांनिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा
April 14th, 09:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला विविध सणांनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.PM greets the people on various festivals being celebrated across India
April 12th, 07:21 pm