TMC is blocking railway and road projects worth thousands of crores: PM Modi in Purulia, West Bengal
April 19th, 11:10 am
PM Modi highlighted farmers’ distress in the Purulia rally, due to stalled irrigation projects and syndicate control over mandis and cold storages. He assured better MSP, expanded PM-KISAN benefits, irrigation support, and access to PM-KUSUM and crop insurance, reiterating that “factories run on trust, not fear.”PM Modi’s enthusiastic rallies across West Bengal in Bishnupur, Purulia, Jhargram & Medinipur
April 19th, 11:00 am
PM Modi addressed massive and energetic public gatherings across Bishnupur, Purulia, Jhargram and Medinipur, delivering a strong and consistent message of women empowerment, development and decisive change in West Bengal.Today’s projects will further strengthen the logistics system of Eastern India: PM Modi in Kolkata, West Bengal
March 14th, 02:15 pm
Inaugurating development works worth over ₹18,000 crore in Kolkata, West Bengal, PM Modi said a new chapter of development is being written for the state and Eastern India. The projects span key sectors such as roads, railways and ports. These initiatives will benefit farmers, traders, entrepreneurs, students and every section of society, laying the foundation for a developed Bengal.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधे कोलकाता इथल्या 18,700 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन
March 14th, 02:00 pm
रस्ते, रेल्वे आणि बंदर पायाभूत सुविधांशी संबंधित 18,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण व पायाभरणी या कार्यक्रमातून होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रकल्पांमुळे पश्चिम बंगाल आणि पूर्व भारताच्या विकासाला नवी गती मिळेल, व्यापार उदिमाला चालना मिळेल आणि लाखो लोकांना नव्या संधी मिळाल्यामुळे त्यांचे जगणे सुकर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही प्रमुख प्रकल्पांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की खरगपूर-मोरग्राम द्रुतगती मागाचे काम पूर्ण झाल्यामुळे पश्चिम बंगालमधील अनेक भागांमधल्या आर्थिक उलाढालींना वेग येईल. दुब्रजपूर बाह्यवळण मार्ग आणि कांग्सबती, शीलबती नद्यांवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलांमुळे संपर्कव्यवस्था आणखी मजबूत होईल असे त्यांनी नमूद केले. “या क्रांतिकारी प्रकल्पांसाठी पश्चिम बंगाल आणि संपूर्ण पूर्व भारतामधील नागरिकांचे मी अभिनंदन करतो,” असे मोदी म्हणाले.पंतप्रधान 14 मार्च रोजी पश्चिम बंगालला भेट देणार
March 12th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मार्च 2026 रोजी पश्चिम बंगालला भेट देतील. दुपारी 2 वाजता पंतप्रधान कोलकाता येथे सुमारे 18,680 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.टीएमसी असो वा काँग्रेस, ते दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू: पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये पुरुलिया येथे
May 19th, 01:00 pm
पुरुलिया, पश्चिम बंगाल येथे आयोजित तुफानी प्रचार सभेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाल श्रोतृवर्गाला संबोधित करताना INDI आघाडीचे अपयश आणि प्रदेशाच्या विकास आणि उन्नतीप्रती असलेली भाजपची वचनबद्धता या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. पंतप्रधानांनी विशेषत: पाणी टंचाई, आरक्षण आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भर देत, टीएमसीने दिलेली आश्वासने आणि त्यांच्या कृतींमधील लक्षणीय फरक स्पष्ट केला.पश्चिम बंगालमधील पुरुलिया, बिष्णुपूर आणि मेदिनीपूर येथील जाहीर सभांमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण
May 19th, 12:45 pm
पुरुलिया, बिष्णुपूर आणि मेदिनीपूर, पश्चिम बंगाल येथे झालेल्या झंझावाती सभांमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट जनसमुदायाला संबोधित करताना INDI आघाडीचे अपयश आणि प्रदेशाच्या विकास आणि उन्नतीप्रती भाजप वचनबद्ध असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधानांनी विशेषत: पाणी टंचाई, आरक्षण आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भर देत टीएमसीने दिलेली आश्वासने आणि त्यांच्या कृतींमधील लक्षणीय फरक स्पष्ट केला.140 कोटी जनता अनेक बदल घडवून आणत आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 26th, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे. आज 26 नोव्हेंबर. हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशावर सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशच हादरवून टाकला होता. पण हेच भारताचे सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता अत्यंत धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वाना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांचे आज देश स्मरण करत आहे.We will have to live up to the 'Sonar Bangla' dream of Gurudev Tagore, Netaji Bose and Swami Vivekananda: PM Modi in Purulia
March 18th, 11:01 am
PM Modi addressed a public rally in Purulia ahead of the West Bengal Assembly elections 2021 and accused Mamata Banerjee-led Trinamool Congress for supporting Maoists. Addressing a massive rally, PM Modi attacked Didi's 'Khela hobe' slogan by saying, while Didi says ‘Khela hobe', BJP says ‘Vikas Hobey.’ He also accused TMC government of playing politics of appeasement, saying that the TMC will be punished for 10 years of misrule.PM Modi addresses public meeting in Purulia, West Bengal
March 18th, 11:00 am
PM Modi addressed a public rally in Purulia ahead of the West Bengal Assembly elections 2021 and accused Mamata Banerjee-led Trinamool Congress for supporting Maoists. Addressing a massive rally, PM Modi attacked Didi's 'Khela hobe' slogan by saying, while Didi says ‘Khela hobe', BJP says ‘Vikas Hobey.’ He also accused TMC government of playing politics of appeasement, saying that the TMC will be punished for 10 years of misrule.TMC goons are looting people’s hard-earned money, indulging in scams and hooliganism: PM Modi
May 09th, 01:02 pm
At a public meeting in West Bengal’s Purulia, PM Modi alleged that TMC was looting people’s hard-earned money, indulging in scams and hooliganism. He urged the voters to turn out in large numbers and vote for the BJP in these elections and strengthen our resolve to revive the lost glory of West Bengal.TMC government has soft corners for foreign intruders but shows no respect for own country’s Prime Minister: PM Modi
May 09th, 01:01 pm
At a rally in Bankura, PM Modi said, “TMC government has soft corners for foreign intruders but shows no respect for own country’s Prime Minister. He added that TMC was looting people’s hard-earned money, indulge in scams and hooliganism of all kinds.Didi has ruined Bengal’s heritage: PM Modi in West Bengal
May 09th, 01:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed two massive rallies in Bankura and Purulia in West Bengal today where he came down hard on the state TMC government for nurturing a soft corner towards intruders from neighbouring countries while showing utter disregard for the Prime Minister of her own country.