पंतप्रधानांनी वीर सावरकरजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली
February 26th, 11:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान क्रांतिकारक वीर सावरकरजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केले.महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
February 12th, 10:17 am
महर्षी दयानंद सरस्वती यांची आज जयंती असून त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांना आदरांजली वाहताना मोदी म्हणाले, “केवळ शिक्षणाच्या प्रसारासाठीच नव्हे तर भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या समृद्धसाठीही त्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न देशातील लोकांसाठी प्रेरणा देत राहतील,” असे त्यांनी नमूद केले आहे.पंतप्रधानांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वाहिली आदरांजली
January 30th, 01:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजघाटावर राष्ट्रपिता गांधी यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, बापूंचे कालातीत आदर्श आपल्या राष्ट्राच्या वाटचालीस मार्गदर्शन करत आहेत. आम्ही त्यांच्या तत्त्वांप्रमाणे आणि न्याय, सलोखा तसेच मानवतेच्या सेवेवर आधारित भारताच्या निर्मितीसाठी आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम विलास पासवान यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली
October 08th, 10:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे लोकप्रिय नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.पंतप्रधानांनी अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली
August 16th, 08:57 am
पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहेस्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली श्रद्धांजली
July 04th, 08:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद जी यांचे सामाजिक विचार आणि दृष्टिकोन आपल्यासाठी दिशादर्शक आहेत,असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी आपल्या इतिहास आणि सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमानाची आणि आत्मविश्वासाची भावना जागृत केली, असेही मोदी यांनी पुढे नमूद केले.वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अर्पण केली श्रद्धांजली
February 26th, 09:41 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली
February 11th, 01:45 pm
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.पंडित दीनदयाळ उपाध्यायजी हे एक दूरदृष्टी असलेले विचारवंत होते ज्यांनी स्वतःला भारताच्या सेवेसाठी समर्पित केले. समाजात शेवटच्या पायरीवर असलेल्या व्यक्तीचा उध्दार करण्याचे त्यांचे तत्वज्ञान सशक्त राष्ट्र उभारणीच्या दिशेने होत असलेल्या आमच्या प्रवासाला प्रेरणा देत आहे, असे मोदी यांनी यात नमूद केले आहे.महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
January 30th, 09:06 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी, आज महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, आदरांजली वाहिली आहे. आपल्या देशासाठी शहीद झालेल्या सर्वांसाठी मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली; तसेच त्यांच्या सेवेचे आणि बलिदानाचे स्मरण केले.पंतप्रधानांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली
November 17th, 01:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहीली. महाराष्ट्राचा विकास आणि मराठी जनतेच्या सक्षमीकरणाचा दृष्टिकोण ठेवणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची मोदी यांनी स्तुती केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम विलास पासवान यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली
October 08th, 02:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम विलास पासवान यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.राम विलास पासवान हे एक उत्कृष्ट नेते होते,त्यांचे संपूर्ण आयुष्य गरिबांच्या सक्षमीकरणासाठी तसेच मजबूत आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी समर्पित होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली
August 16th, 10:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
July 04th, 09:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.श्री कर्पूरी ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
February 17th, 07:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री कर्पूरी ठाकूर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
February 11th, 11:59 am
पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांच्या स्मारकावर वाहिली पुष्पांजली
January 30th, 01:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या राजघाट येथील स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली.महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
January 30th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
December 15th, 09:54 am
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. सरदार पटेल यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि देशाच्या एकात्मतेसाठीची अतूट बांधिलकी यामुळे आधुनिक भारताचा पाया घातला असे मोदी म्हणालेश्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी 'सदैव अटल' येथे त्यांना वाहिली पुष्पांजली
August 16th, 12:54 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'सदैव अटल' या त्यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांना पुष्पांजली वाहिली.पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण केले
July 04th, 07:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण केले आहे. स्वामी विवेकानंद यांचे सेवा, मानवता आणि आध्यात्मिक ज्ञानाचे विचार आपल्याला सशक्त आणि गतिशील भारत निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतील आणि मार्गदर्शन करतील.