‘सिंह प्रकल्पां’तर्गत सुरू असलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
May 21st, 04:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सिंह प्रकल्पां’तर्गत गुजरातमधील सिंहांचे संरक्षण व त्यांना अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी केले जात असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.