विख्यात बौद्ध अभ्यासक रॉबर्ट ए. एफ. थुरमन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
June 18th, 05:30 am
विख्यात बौद्ध अभ्यासक रॉबर्ट ए. एफ. थुरमन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.अमेरिकन बौद्ध अभ्यासक आणि शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक रॉबर्ट थर्मन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
June 21st, 08:26 am
अमेरिकन बौद्ध अभ्यासक, लेखक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते प्राध्यापक रॉबर्ट थर्मन यांनी आज न्यूयॉर्क इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.