राष्ट्रीय रेस वॉकिंग अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल अक्षदीप सिंग आणि प्रियंका गोस्वामी या रेस वॉकर्सचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
February 15th, 10:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेस वॉकर्स अक्षदीप सिंग आणि प्रियंका गोस्वामी यांचे राष्ट्रीय रेस वॉकिंग अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल अभिनंदन केले आहे. मोदी यांनी त्यांना आगामी स्पर्धांसाठीही शुभेच्छा दिल्या.चालण्याच्या शर्यतीत प्रतिष्ठेचे रौप्यपदक पटकावणाऱ्या प्रियांका गोस्वामी हिचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 06th, 06:18 pm
बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये चालण्याच्या शर्यतीत प्रतिष्ठेचे रौप्यपदक पटकाविणाऱ्या प्रियांका गोस्वामी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.