Prime Minister expresses grief over loss of lives due to boat capsizing in South 24 Parganas district of West Bengal

July 13th, 09:55 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep grief over the loss of lives due to the capsizing of a boat in the South 24 Parganas district of West Bengal.

गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यातल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

June 02nd, 07:32 pm

गुजरात मधील सुरत जिल्ह्यात झालेल्या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना केली. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून प्रशासन अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत पुरवत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

केरळममधल्या त्रिशूर येथल्या फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

April 21st, 08:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, केरळममधल्या त्रिशूर येथल्या फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा घडो, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

छत्तीसगडमध्ये शक्ती जिल्ह्यातील उर्जा प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

April 14th, 10:06 pm

छत्तीसगडमध्ये शक्ती जिल्ह्यातील उर्जा प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

राजस्थानात जैसलमेर येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

October 14th, 10:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील जैसलमेर येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मोदी यांनी दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना देखील केली आहे.

पीएमएनआरएफमधून सानुग्रह मदत देण्याची पंतप्रधानांकडून घोषणा

October 02nd, 11:36 pm

मध्य प्रदेशात खांडवा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएनआरएफ) 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली देहरादूनला भेट, उत्तराखंडमधील पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या आढावा घेण्यासाठी घेतली बैठक

September 11th, 06:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी देहरादूनला भेट देऊन, ढगफुटी, पाऊस आणि भूस्खलनाने बाधित उत्तराखंडमधील भागांतील पूरस्थितीचा आणि नुकसानीचा आढावा घेतला.

राजस्थानमधील दौसा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले

August 13th, 05:26 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील दौसा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.

मध्यप्रदेशातील झाबुआ येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

June 04th, 05:37 pm

मध्य प्रदेशातील झाबुआ येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीस आराम पडो,अशी प्रार्थना मोदींनी केली आहे.

मध्य प्रदेशातील मंदसौर येथे झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

April 27th, 09:55 pm

मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आज झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

आंध्र प्रदेशच्या अनकापल्ली जिल्ह्यातील कारखान्यात झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

April 13th, 09:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशच्या अनकापल्ली जिल्ह्यातील एका कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफ (पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी) मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली.

राजस्थानच्या धौलपूरमधील रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदतीची घोषणा

October 20th, 01:53 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानच्या धौलपूर येथे रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांप्रति शोक व्यक्त केला. राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कार्यरत आहे असे ते म्हणाले.

कासगंज अपघातग्रस्तांसाठी पंतप्रधानांनी जाहीर केले सानुग्रह अनुदान

February 24th, 08:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कासगंज अपघातग्रस्तांसाठी सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. या अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

मध्य प्रदेशातील हरदा येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

February 06th, 06:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपयांची आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

वडोदरा येथील हर्णी तलावात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

January 18th, 07:56 pm

वडोदरा येथील हर्णी तलावात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

आसाममधील रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

January 03rd, 12:01 pm

आसाममधील गोलाघाट येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.