रशियाच्या अध्यक्षांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्याच्या वृत्तांसंदर्भात पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त
December 30th, 12:53 pm
रशियन फेडरेशनच्या अध्यक्षांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्याच्या वृत्तांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र चिंता व्यक्त केली आहे.पंतप्रधान आणि रशियाचे अध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
September 17th, 11:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष महामहिम व्लादिमीर पुतीन यांच्यात आज दूरध्वनीवरून संवाद झाला.शांग्रीला चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 01st, 07:00 pm
प्राचीन काळापासून सुवर्णभूमी म्हणून भारताला परिचित असलेल्या प्रांताला पुन्हा भेट देताना मला आनंद होत आहे.पंतप्रधान मोदी यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबरोबर भेट
May 21st, 04:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाच्या सोची येथे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली.