Sikkim has beautifully showcased the spirit of “Ek Bharat, Shreshtha Bharat”: PM Modi in Gangtok

April 28th, 10:25 am

Addressing the closing ceremony of Sikkim’s 50th Year of Statehood celebrations in Gangtok, Sikkim, PM Modi said the state exemplifies the spirit of ‘Ek Bharat, Shreshtha Bharat’. Highlighting tourism, sporting talent and the role of self-help groups in Sikkim, he termed the Northeast as India’s ‘Asht Lakshmi’ and called for collective efforts to accelerate Sikkim’s development and realise Viksit Bharat.

गंगटोक येथे सिक्कीमच्या 50 व्या राज्यस्थापना दिन सोहळ्याच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी

April 28th, 10:15 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमच्या गंगटोक येथे सिक्कीमच्या राज्यस्थापनेच्या 50व्या वर्षाच्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहून हजारो कोटी रुपयांच्या 30 हून अधिक विकास प्रकल्पांचा प्रारंभ आणि उद्घाटन केले.

सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

April 08th, 06:43 pm

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग (गोलाय) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

October 06th, 05:41 pm

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

May 20th, 06:19 pm

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

August 27th, 02:06 pm

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी काल नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

June 24th, 05:08 pm

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल प्रेम सिंह तमांग यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

June 10th, 10:06 pm

सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रेमसिंह तमांग यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

October 04th, 03:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्याशी चर्चा केली आणि सिक्कीमच्या काही भागांमध्ये आलेल्या दुर्दैवी नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेतला. या संकटकाळात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले आहे.