दिल्ली येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर भूतानने दर्शवलेल्या ऐक्यभावासाठी पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता

November 11th, 03:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे चौथे राजे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भूतानच्या जनतेने भारताप्रती ऐक्यभाव प्रदर्शित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांनी तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिब येथे प्रार्थना केली

November 02nd, 10:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिब येथे प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी सर्वांना सौख्य लाभण्यासाठी देवी मातेची प्रार्थना केली

September 29th, 09:43 am

नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी मातेला मनःपूर्वक वंदन केले आहे आणि सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी तिला दैवी आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधानांनी देवी मातेची प्रार्थना केली, सर्वांसाठी शक्ती आणि कल्याणाचे वरदान मागितले

September 28th, 09:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देवी मातेच्या चरणी मनःपूर्वक नमन केले आणि देशाकरिता दैवी आशिर्वादांचे साकडे घातले. आध्यात्मिक उत्साह आणि सामूहिक सद्भावनेने भरलेल्या संदेशात, पंतप्रधानांनी सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी, धैर्यासाठी आणि आंतरिक सामर्थ्यासाठी प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी नवरात्रीनिमित्त केलेल्या प्रार्थनेत, सर्वांना शक्ती आणि आत्मविश्वास मिळू दे या शब्दात मनोकामना केली व्यक्त

September 27th, 08:42 am

नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी मातेला श्रध्दापूर्वक नमन करून सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पंतप्रधानांनी देवी स्कंदमातेची केली प्रार्थना

September 26th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची प्रार्थना केली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर एका चित्रफितीसह सामायिक केलेला संदेश:

नवरात्रीच्या चतुर्थ दिनी पंतप्रधानांनी कुष्मांडा देवीची केली आराधना.

September 25th, 08:08 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीच्या चौथ्या दिनानिमित्त देवी कुष्मांडा यांची आराधना केली आहे.

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी चंद्रघंटा यांची केली पूजा

September 24th, 08:43 am

एक चित्रफित सामायिक करत पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटले आहे

Prime Minister attends prayer meeting at Gandhi Smriti

January 30th, 08:21 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi today attended a prayer meeting at Gandhi Smriti in New Delhi.

पंतप्रधानांनी वाशीम येथील पोहरा देवी मंदिरात केली प्रार्थना

October 05th, 02:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातील पोहरा देवी मंदिरात प्रार्थना केली.

द्वारका नगरी पाण्याखाली गेलेल्या ठिकाणी खोल समुद्रात पाण्याखाली जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली प्रार्थना

February 25th, 01:56 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोल समुद्रात पाण्याखाली जाऊन द्वारका नगरी जिथे पाण्याखाली गेली होती त्या ठिकाणी प्रार्थना केली. या अनुभवाने भारताच्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक मुळांशी दुर्मिळ आणि सखोल तादात्म्य दिले आहे.

पंतप्रधानांची गांधी स्मृती येथे प्रार्थना सभेला उपस्थिती

January 30th, 10:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गांधी स्मृती येथे महात्मा गांधींच्या स्मरणार्थ झालेल्या प्रार्थना सभेला उपस्थित होते.

आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात पंतप्रधानांनी केली प्रार्थना

November 27th, 10:01 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन प्रार्थना केली. त्यांनी 140 कोटी भारतीयांच्या उत्तम आरोग्य, कल्याण आणि समृद्धीसाठी भगवान व्यंकटेश्वर स्वामींचे आशीर्वादही मागितले आहेत. मोदींनी तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरातील क्षणचित्रे सामायिक केली आहे.

PM offers prayers at Shri Saibaba's Samadhi Temple in Shirdi

October 19th, 11:30 am

PM Narendra Modi offered prayers at Shri Saibaba's Samadhi Temple in Shirdi, Maharashtra.

द्वारकाधीश मंदिरात पंतप्रधानांनी केली प्रार्थना,द्वारका इथे जनसभेलाही केले संबोधित

October 07th, 10:47 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरात प्रार्थना करून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्याला सुरुवात केली.

पंतप्रधान मोदींनी यांगूनमधील कालिबारी मंदिर येथे पूजा केली

September 07th, 11:21 am

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांगूनमधील कालिबारी मंदिर येथे पूजा केली

पंतप्रधानांची बागन येथील अनंदा मंदिराला भेट

September 06th, 04:26 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्यानमारमधील बागन येथील अनंदा मंदिराला भेट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेत कोलंबो इथे सीमा मलाका मंदिराला भेट दिली

May 11th, 07:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी आज कोलंबो येथील भव्य सीमा मलाका मंदिराला भेट दिली. पंतप्रधानांनी इथे प्रार्थना केली. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान मोदींच्या बरोबर होते.

अफगाणिस्तानमधील हल्ल्याचा पंतप्रधानांकडून तीव्र निषेध

April 22nd, 10:53 am

अफगाणिस्तानमधील मझर-ई-शरीफमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. ‘मझर ए शरीफ’मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहे. या हल्ल्यामध्ये प्राण गमवावे लागलेल्यांच्या कुटुंबीयांकडून संवेदना व्यक्त करतो आणि या दु:खातून त्यांनी सावरावे यासाठी प्रार्थना करतो’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

आंध्रप्रदेशमधील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

April 21st, 04:47 pm

आंध्रप्रदेशमधल्या चित्तुर जिल्ह्यातील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. “आंध्रप्रदेशच्या चित्तुर जिल्ह्यातील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांचे सांत्वन करत असून जखमींसाठी प्रार्थना करत आहे” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.