Our guiding spirit is - Grow More, Achieve More: PM Modi at the community programme in Melbourne, Australia
July 09th, 03:22 pm
PM Modi and Australian PM Anthony Albanese participated in a community programme of the Indian diaspora in Melbourne. In his address, PM Modi elaborated on the rapid progress taking place in India and expressed appreciation for the contribution of the Indian diaspora in Australia to the bilateral relationship, describing them as a living bridge between the two countries.Prime Minister addresses the Indian Diaspora in Australia
July 09th, 03:00 pm
PM Modi and Australian PM Anthony Albanese participated in a community programme of the Indian diaspora in Melbourne. In his address, PM Modi elaborated on the rapid progress taking place in India and expressed appreciation for the contribution of the Indian diaspora in Australia to the bilateral relationship, describing them as a living bridge between the two countries.Prime Minister meets with the President of Trinidad and Tobago
July 04th, 11:37 pm
PM Modi met Trinidad & Tobago President Kangaloo and the two leaders reflected on the enduring bonds shared by the two countries, anchored by strong people-to-people ties. PM Modi conveyed his sincere gratitude for the conferment of the ‘Order of the Republic of Trinidad and Tobago’—describing it as an honour for the 1.4 billion people of India.PM Narendra Modi's Stellar Start to 2025: Transforming Vision into Reality in Just 15 Days
January 16th, 02:18 pm
Prime Minister Narendra Modi has begun 2025 with a flurry of transformative initiatives, demonstrating his vision for a progressive, self-reliant, and united India. From advancing infrastructure and scientific research to empowering youth and celebrating India’s cultural persity, his leadership has set the tone for a remarkable year ahead.ओडिशा मधील भुवनेश्वर येथे आयोजित 18 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
January 09th, 10:15 am
ओडिशाचे राज्यपाल डॉक्टर हरिबाबू जी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन चरण माँझी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी एस. जयशंकरजी, ज्युएल ओरांवजी, धर्मेंद्र प्रधानजी, अश्विनी वैष्णवजी, शोभा करंदलाजेजी, कीर्ति वर्धन सिंहजी, पबित्रा मार्गेरिटाजी, ओडिशाचे उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंहदेव, प्रवती परिदाजी तसंच अन्य मंत्रीगण, खासदार, आमदार, जगभरातून इथे उपस्थित भारतमातेचे सर्व सुपुत्र !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ओदिशामध्ये आयोजित 18 व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे उद्घाटन
January 09th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशातील भुवनेश्वर इथे आयोजित केलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे उद्घाटन केले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनासाठी आलेल्या प्रतिनिधींचे तसेच जगभरात विविध देशांमध्ये वसलेल्या भारतीय समुदायाच्या (Indian diaspora) नागरिकांचे स्वागत केले. या अधिवेशनाचे उद्घाटन गीत या पुढे, विविध वसेलेल्या भारतीय समुदायाच्या, जगभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्येही वाजवले जाईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. ग्रॅमी पुरस्कार विजेते कलाकार रिकी केज आणि त्यांच्या पथकाने या गाण्याच्या माध्यमातून जगभरात वसलेलेल्या भारतीय समुदाच्या संवेदना आणि भावना संयतरित्या टिपत त्याचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल अभिनंदनही केले.पंतप्रधान 8-9 जानेवारी रोजी आंध्र प्रदेश आणि ओदिशाला देणार भेट
January 06th, 06:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 जानेवारीला आंध्र प्रदेश आणि ओदिशाला भेट देणार आहेत. शाश्वत विकास, औद्योगिक वृद्धी आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याला मोठी चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान 8 जानेवारी रोजी विशाखापट्टणम् येथे संध्याकाळी साडेपाच वाजता 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. ते 9 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता 18 व्या प्रवासी भारतीय दिवसाचे देखील उद्घाटन करतील.कुवेतमधील भारतीय समुदायाशी संवादाचा कार्यक्रम ‘हाला मोदी’ मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 21st, 06:34 pm
मी आत्ताच अवघ्या अडीच तासांपूर्वी कुवेतला पोहोचलो आणि इथे पाऊल ठेवल्यापासून आजूबाजूला एक वेगळीच आपुलकी, एक वेगळीच मायेची ऊब जाणवत आहे. तुम्ही सर्व भारतातील विविध राज्यांतून आला आहात. पण तुम्हा सगळ्यांकडे बघून असं वाटतंय की जणू भारताचे लघुरूपच (मिनी इंडिया) माझ्यासमोर उभे राहिले आहे. इथे भारताच्या उत्तर-दक्षिण-पूर्व पश्चिमे कडील प्रत्येक प्रदेशातून वेगवेगळ्या भाषा आणि बोली बोलणारे लोक माझ्यासमोर दिसत आहेत. पण प्रत्येकाच्या हृदयात एकच पडसाद आहे…. प्रत्येकाच्या हृदयात एकच निनाद आहे - भारत मातेचा विजय असो….,.भारत मातेचा विजय असो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतमध्ये 'हाला मोदी' या कार्यक्रमात भारतीय समुदायाला केले संबोधित
December 21st, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतमधील शेख साद अल - अब्दुल्ला या क्रीडा संकुलात आयोजित 'हाला मोदी' या विशेष कार्यक्रमात मोठ्या संख्येने आलेल्या, कुवेतमध्ये स्थायिक भारतीय समुदायाला संबोधित केले. कुवेतमधील तिथल्या समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.प्रवासी भारतीय दिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
January 09th, 09:15 am
प्रवासी (अनिवासी )भारतीय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जगभरातल्या भारतीय समुदायाच्या योगदानाचे, त्यांनी प्राप्त केलेल्या यशाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.17 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची सुरीनामच्या राष्ट्राध्यक्षांसोबत बैठक
January 09th, 05:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 17 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या पार्श्वभूमीवर इंदोर येथे सुरिनाम प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी यांची भेट घेतली. राष्ट्राध्यक्ष संतोखी हे 7-14 जानेवारी 2023 या कालावधीत भारताच्या दौऱ्यावर आहेत आणि 17 व्या प्रवासी भारतीय दिवसासाठी विशेष निमंत्रित आहेत.17 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या पार्श्वभूमीवर गयानाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधानांची भेट
January 09th, 05:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंदूरमध्ये 17 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या निमित्ताने रिपब्लिक ऑफ गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली यांची भेट घेतली. गयानाचे राष्ट्राध्यक्ष इरफान अली 8-14 जानेवारी 2023 या कालावधीत भारताच्या भेटीवर आहेत. तसेच ते 17 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.मध्य प्रदेशमध्ये इंदूर येथे आयोजित 17 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनातील पंतप्रधानांचे भाषण
January 09th, 12:00 pm
गयानाचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद इरफान अली जी, सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी जी, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेलजी, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर जी, मंत्रिमंडळातील इतर सहकारी आणि प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या निमित्ताने जगभरातून आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधानांच्या हस्ते मध्य प्रदेशात इंदोर येथे 17 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे उद्घाटन
January 09th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात इंदोर येथे 17 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे उद्घाटन केले. त्याचबरोबर त्यांनी ‘सुरक्षित जावे, प्रशिक्षित जावे’ या संकल्पनेवर आधारित स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले आणि “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव - परदेशातील भारतीय समुदायाचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान” या संकल्पनेवर आधारित पहिल्यावहिल्या डिजिटल पीबीडी प्रदर्शनाचे उद्घाटन देखील केले.पंतप्रधान उद्या इंदूरमध्ये प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमाला उपस्थित राहणार
January 08th, 05:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवासी भारतीय दिनानिमित्त उद्या इंदूरमध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.16व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 09th, 10:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे आज उद्घाटन केले. सातासमुद्रापार असलेल्या भारतीयांनी आपापल्या देशात कोरोना महामारीच्या काळात निभावलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे या समारंभ प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी कौतुक केले. ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा ते संबंधित देशांमधील राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा करीत असत, तेव्हा सातासमुद्रापार राहणारे भारतीय त्यांच्या देशांमध्ये डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि सामान्य नागरिक म्हणून भूमिका बजावत असल्याबद्दल त्यांना अभिमान वाटत असे. भारताचा कोविड विरोधात असलेल्या लढ्यामध्ये सातासमुद्रापार असलेल्या भारतीयांनी त्यांचे योगदान दिल्याचाही त्यांनी येथे उल्लेख केला.पंतप्रधानांनी केले प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे उद्घाटन
January 09th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे आज उद्घाटन केले. सातासमुद्रापार असलेल्या भारतीयांनी आपापल्या देशात कोरोना महामारीच्या काळात निभावलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे या समारंभ प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी कौतुक केले. ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा ते संबंधित देशांमधील राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा करीत असत, तेव्हा सातासमुद्रापार राहणारे भारतीय त्यांच्या देशांमध्ये डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि सामान्य नागरिक म्हणून भूमिका बजावत असल्याबद्दल त्यांना अभिमान वाटत असे. भारताचा कोविड विरोधात असलेल्या लढ्यामध्ये सातासमुद्रापार असलेल्या भारतीयांनी त्यांचे योगदान दिल्याचाही त्यांनी येथे उल्लेख केला.प्रवासी (अनिवासी) भारतीय दिवस परिषद -2021
January 07th, 07:29 pm
परदेशांत राहणाऱ्या भारतीयांना जोडून आणि सामावून घेण्याच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावणारी प्रवासी (अनिवासी) भारतीय दिवस (पीबीडी) परिषद, हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. कोरोनाची साथ अद्यापि सुरूच असली तरी, देशोदेशी पसरलेल्या प्रगतिशील आणि चैतन्यमयी अशा भारतीय समुदायाच्या भावना लक्षात घेऊन सोळावी अनिवासी भारतीय दिवस परिषद 9 जानेवारी 2021 रोजी आयोजित केली जाणार आहे. त्याच्या तयारीसाठी झालेल्या पीबीडी परिषदांप्रमाणेच ही परिषद देखील आभासी माध्यमातून आयोजित केली जाणार आहे. “आत्मनिर्भर भारतासाठी योगदान देताना” सोळाव्या पीबीडी सोहळ्याची मध्यवर्ती संकल्पना असेल.मॉरिशसमध्ये मेट्रो एक्सप्रेस आणि ईएनटी रुग्णालयाच्या संयुक्त व्हिडिओ उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 03rd, 04:00 pm
आपल्या देशांसाठी हा संवाद एक खास संधी आहे. आपला सामायिक इतिहास , वारसा आणि सहकार्य यातील हा एक नवा अध्याय आहे. खूप काळ लोटलेला नाही, मॉरिशसने इंडियन ओशन आयलॅण्ड गेम्सचे यजमानपद भूषवले होते आणि यात गौरव प्राप्त केला होता.मॉरीशयमधले ईएनटी रुग्णालय आणि मेट्रो एक्सप्रेसचे संयुक्त उद्घाटन
October 03rd, 03:50 pm
मॉरिशसमधले नवे कान, नाक, घसा रुग्णालय आणि मेट्रो एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी आज व्हिडिओ लिंकद्वारे उद्घाटन केले.