दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर-T46 क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रमोद यांचे केले अभिनंदन
October 24th, 09:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर-T46 क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रमोद यांचे अभिनंदन केले.