पंतप्रधानांनी भूषवले 49व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद
September 24th, 09:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साऊथ ब्लॉक येथे 'प्रगती' (PRAGATI) - प्रो-ॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन या माहिती आणि तंत्रज्ञान आधारित, मल्टी-मोडल व्यासपीठाच्या 49 व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. हे व्यासपीठ प्रमुख प्रकल्पांना गती देण्यासाठी, अडचणी दूर करण्यासाठी आणि वेळेनुसार वितरण सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्यांना एकत्र आणते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती (PRAGATI) ची 48 वी बैठक संपन्न
June 25th, 09:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीमध्ये साऊथ ब्लॉक येथे प्रगती (PRAGATI) ची 48 वी बैठक पार पडली. प्रगती हे केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांना अखंडपणे एकत्र आणून, सक्रिय प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणीला चालना देण्यासाठीचे, आयसीटी-सक्षम, मल्टी-मोडल व्यासपीठ आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती बैठकीचे झाले आयोजन
May 28th, 09:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी प्रगती संदर्भातील बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. प्रगती हे केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या सक्रिय प्रशासन आणि वेळेत अंमलबजावणीसाठी आयसीटी-आधारित मल्टी-मोडल व्यासपीठ आहे.पंतप्रधानांनी भूषवले 46 व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद
April 30th, 08:41 pm
सक्रीय प्रशासन आणि तत्पर अंमलबजावणीसाठी आयसीटी-आधारित प्रगती या केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेल्या मल्टी- मोडल मंचाच्या 46 व्या बैठकीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अध्यक्षस्थान भूषवले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 45 व्या ‘प्रगती’ (PRAGATI) संवादाचे आयोजन
December 26th, 07:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘प्रगती’ (PRAGATI) च्या 45 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ‘प्रगती’ (PRAGATI) हे कार्य-तत्पर प्रशासन आणि कार्यक्रमांची वेळेवर अंमलबजावणी यासाठीचे केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेले आयसीटी-आधारित मल्टी-मोडल व्यासपीठ आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत प्रमुख सचिवांची चौथी राष्ट्रीय परिषद संपन्न
December 15th, 10:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. ही तीन दिवसीय परिषद 13 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.प्रगती हे तंत्रज्ञान आणि शासनाच्या अद्भुत विलिनीकरणाचे प्रतिनिधित्व करते, अडथळे दूर होतील आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होतील याची काळजी घेते : पंतप्रधान
December 02nd, 08:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रगती प्लॅटफॉर्मचे तंत्रज्ञान आणि शासनाचे अद्भुत विलिनीकरण अशा शब्दांत कौतुक केले, जो अडथळे दूर होतील आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होतील याची काळजी घेतो. ऑक्सफर्ड सेड बिझनेस स्कूल आणि गेट्स फाऊंडेशनच्या अभ्यासात प्रगतीच्या परिणामकारकतेची दखल घेण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 44 वी ‘प्रगती’ बैठक संपन्न
August 28th, 06:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयसीटी आधारित प्रगती या मल्टी मोडल मंचाची 44 वी बैठक झाली. केंद्र आणि राज्य सरकारांचा यात समावेश असून सक्रीय प्रशासन आणि प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी हा यामागचा उद्देश आहे. तिसऱ्या कार्यकाळातील ही पहिलीच बैठक होती.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली प्रगतीची 43 वी आढावा बैठक
October 25th, 09:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज, प्रगती- या आयसीटी आधारित बहु-आयामी सक्रिय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी प्लॅटफॉर्म अंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 42वी बैठक
June 28th, 07:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी प्रगती मंचाच्या 42व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. प्रगती हा माहिती दूरसंवाद तंत्रज्ञानावर आधारित बहुपद्धतीय मंच असून केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहभागाने सक्रीय प्रशासन आणि तत्पर अंमलबजावणी यासाठी या मंचाची स्थापना करण्यात आली आहे.गुजरात मधल्या ‘स्वागत’ या उपक्रमाला 20 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधलेला संवाद आणि संबोधन
April 27th, 04:32 pm
माझ्याबरोबर थेट संवाद साधूया . जुन्या काळातील मित्रांना मी भेटू शकलो, हे माझं भाग्य आहे. बघूया, आधी कोणाशी बोलायची संधी मिळते.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 41 वी ‘प्रगती’ बैठक आयोजित करण्यात आली
February 22nd, 07:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथे 41 वी प्रगती (PRAGATI) बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रगती हे आयसीटी आधारित मल्टी मोडल व्यासपीठ असून, ते केंद्र आणि राज्य सरकारांचा समावेश असलेले कार्यक्षम प्रशासन आणि प्रकल्पांच्या वेळेवर अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आले आहे.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 40वी प्रगती बैठक
May 25th, 07:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयसीटी आधारित प्रगती या मल्टी मोडल मंचाची 40 वी बैठक पार पडली. केंद्र आणि राज्य सरकारांचा यात समावेश असून सक्रिय प्रशासन आणि प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी हा यामागचा उद्देश आहे.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 39 वी प्रगती बैठक
November 24th, 07:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयसीटी आधारित प्रगती या मल्टी -मोडल मंचाची 39 वी बैठक पार पडली. केंद्र आणि राज्य सरकारांचा यात समावेश असून प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी हा यामागचा उद्देश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 38 वी बैठक
September 29th, 06:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रगती- म्हणजेच तत्पर प्रशासन आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या प्रयत्नातून योजनांची वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्याविषयीच्या आयसीटी आधारित बहु-पर्यायी प्रगती या मंचाची 38 वी बैठक झाली.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगतीची’ 37 वी आढावा बैठक
August 25th, 07:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रगती- म्हणजेच – आयसीटी आधारित पुढाकार घेऊन कार्यरत प्रशासन आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या प्रयत्नातून योजनांची वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्याविषयीचा बहु-पर्यायी प्लॅटफॉर्म-PRAGATI अंतर्गत कामांचा आढावा घेतला.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगती’ ही 36 वी पायाभूत सुविधाविषयक बैठक संपन्न
February 24th, 07:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘प्रगती’ बैठकीचे 36 वे सत्र संपन्न झाले.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगती’ ही 35 वी पायाभूत सुविधाविषयक बैठक संपन्न
January 27th, 08:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘प्रगती’ बैठकीचे 35 वे सत्र संपन्न झाले. प्रगती म्हणजेच कार्यक्षम प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणीसाठी आयसीटी आधारित बहुस्तरीय व्यासपीठ, यात केंद्र आणि राज्य सरकार यांचा समावेश असतो.अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्प दुसरा टप्पा आणि सूरत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन
January 18th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुस-या टप्प्याचे आणि सूरत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. दूरदृश्य प्रणालीव्दारे झालेल्या या कार्यक्रमाला गुजरातचे राज्यपाल, केंद्रीय गृह मंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री उपस्थित होते.अहमदाबाद मेट्रो प्रकल्प टप्पा 2 आणि सुरत मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 18th, 10:30 am
उत्तरायणच्या प्रारंभी आज अहमदाबाद आणि सुरतला खूपच महत्त्वपूर्ण भेट मिळत आहे. देशातील दोन मोठ्या व्यापार केद्रांमध्ये, अहमदाबाद आणि सुरतमध्ये मेट्रो, या शहरांमधील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे काम करेल. कालच केवड़ियासाठी नवीन रेल्वेमार्ग आणि नवीन रेल्वे गाड्यांची सुरूवात झाली. अहमदाबाद इथून ही आता आधु्निक जन-शताब्दी एक्सप्रेस केवड़िया पर्यंत जाईल. या शुभारंभासाठी मी गुजरातच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचे अभिनंदन करतो.