आशियाई पॅरा गेम्समध्ये भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रदीप कुमारचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 27th, 05:46 pm

हांगझो येथील दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेक-F54 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रदीप कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.