कुस्तीपटू पूजा गेहलोत हिला उज्ज्वल भवितव्यासाठी पंतप्रधानांनी दिले प्रोत्साहन
August 07th, 08:48 am
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये 50 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्यावर पूजा गेहलोत हिने समाजमाध्यमावर लिहिलेली एक भावनिक पोस्ट एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केल्यावर त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा गेहलोतला तिच्यासमोर असलेल्या उज्ज्वल भवितव्याबाबत प्रोत्साहन देत नाऊमेद न होण्याचा सल्ला दिला आहे.PM congratulates Pooja Gehlot on winning Bronze Medal in Women's 50 Kg wrestling
August 06th, 10:50 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated Pooja Gehlot on winning Bronze Medal in Women's 50 Kg wrestling at Birmingham CWG 2022.