सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-१ आणि २ च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 13th, 06:55 pm
केंद्र सरकारमधील सर्व मंत्री, सर्व खासदार, सर्व सरकारी कर्मचारी, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रांनो!नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1आणि 2च्या उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
February 13th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन-1 आणि 2 च्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की आज सर्वजण एक नवीन इतिहास घडताना पाहत आहेत. त्यांनी अधोरेखित केले की विक्रम संवत 2082 रोजी, फाल्गुन कृष्ण पक्ष, विजया एकादशी, माघ 24 आणि शक संवत 1947 च्या शुभ मुहूर्तावर, आजच्या प्रचलित भाषेत 13 फेब्रुवारी 2026 हा दिवस भारताच्या विकास प्रवासात एका नवीन आरंभाचा साक्षीदार बनला आहे. शास्त्रांमध्ये विजया एकादशीला खूप महत्त्व आहे, कारण या दिवशी घेतलेला संकल्प नेहमीच विजयाकडे घेऊन जातो. मोदी म्हणाले की, आज विकसित भारताचा संकल्प घेऊन आपण सर्वजण सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनात प्रवेश करत आहेत. या ध्येयात विजयी होण्यासाठी दैवी आशीर्वाद आपल्यासोबत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. सेवा तीर्थ आणि नवीन इमारतींबद्दल त्यांनी पंतप्रधान कार्यालयाची टीम , कॅबिनेट सचिवालय आणि विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांसह सर्वांचे अभिनंदन केले. या इमारतींच्या बांधकामात सहभागी सर्व अभियंते आणि कामगार सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
January 15th, 07:28 pm
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.हिमाचल प्रदेशात सिरमौर येथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
January 09th, 07:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथील बस अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.हिमाचल प्रदेशच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
December 13th, 11:11 am
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आज संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनात झाले सहभागी
November 26th, 09:25 pm
संविधान दिनानिमित्त, आज दिवसाच्या सुरुवातीला पंतप्रधान कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता शपथ दिली, पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी कार्यक्रमात झाले सहभागी
October 31st, 02:06 pm
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त, पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आज एकता शपथ घेतली आणि राष्ट्राच्या एकता आणि अखंडतेप्रती आपली वचनबद्धता पुन्हा दृढ केली.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
December 12th, 12:23 pm
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.संविधान दिनी पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केले उद्देशिकेचे वाचन
November 26th, 08:17 pm
संविधान दिनानिमित्त आज पंतप्रधानाचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी इतर अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत उद्देशिकेचे वाचन केले. एक्सवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे :हरदोई रस्ता अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
November 06th, 05:59 pm
उत्तर प्रदेशातील हरदोई इथे झालेल्या अत्यंत गंभीर स्वरुपाच्या रस्ता अपघातात ज्यांनी जीव गमावला त्यांची कुटुंबे आणि प्रियजनांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. समाज माध्यमावर @PMOIndia ने जारी केलेल्या निवेदनाद्वारे पंतप्रधानांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबांविषयी शोक व्यक्त केला आणि जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी अशी मनःपूर्वक इच्छा व्यक्त केली.पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रधान सचिव डॉ. पी.के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली ‘एक पेड माँ के नाम’ चळवळीत घेतला सहभाग
September 17th, 02:17 pm
पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आज सकाळी प्रधान सचिव डॉ. पी.के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली ‘एक पेड माँ के नाम’ चळवळीत सहभागी झाले.पंतप्रधान कार्यालयाने साजरा केला दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस
June 21st, 02:26 pm
पंतप्रधान कार्यालयामध्ये आज सकाळी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा, आणि कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग सत्रात भाग घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारला पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार
June 10th, 05:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला. पंतप्रधान कार्यालयाला सेवा देणारी संस्था आणि लोकांचे पीएमओ बनवण्याचा सुरवातीपासूनच प्रयत्न असल्याचे पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले. आम्ही पीएमओला उत्प्रेरक घटक म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जो नवीन ऊर्जा आणि प्रेरणेचा स्रोत ठरतो,असे पंतप्रधानांनी उद्धृत केले.Every student of the Scindia School should strive to make India a Viksit Bharat: PM Modi
October 21st, 11:04 pm
PM Modi addressed the programme marking the 125th Founder’s Day celebration of ‘The Scindia School’ in Gwalior, Madhya Pradesh. “It is the land of Nari Shakti and valour”, the Prime Minister said as he emphasized that it was on this land that Maharani Gangabai sold her jewellery to fund the Swaraj Hind Fauj. Coming to Gwalior is always a delightful experience”, the PM added.मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इथे ‘द सिंधीया स्कूल’च्या 125 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
October 21st, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथे, 'द सिंधिया स्कूल' च्या 125 व्या स्थापना दिन सोहळ्याला संबोधित केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी शाळेतील बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची पायाभरणी केली तसेच शाळेचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी आणि अव्वल कामगिरी करणाऱ्यांना शाळेचे वार्षिक पुरस्कार प्रदान केले. 1897 साली स्थापन झालेली सिंधिया शाळा ग्वाल्हेरच्या ऐतिहासिक किल्ल्यावर आहे. याप्रसंगी पंतप्रधानांनी शाळेच्या स्मरणार्थ टपाल तिकिटही जारी केले.राजस्थानमधील पंतप्रधानाच्या कार्यक्रमात राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीसंदर्भात पंतप्रधान कार्यालयाचे ट्वीट
July 27th, 10:46 am
पंतप्रधान कार्यालयाने राजस्थानच्या मुख्यमंत्र्यानी राज्यात होत असलेल्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमातील स्वतःच्या उपस्थितीबाबत केलेल्या ट्वीटला प्रतिसाद देण्यासाठी पुढील ट्वीट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिकर येथे भेट देणार आहेत.ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
May 11th, 06:07 pm
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.पी एम ओ अर्थात पंतप्रधान कार्यालय (PMO) जोशीमठ संबंधी मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक घेणार
January 08th, 02:19 pm
पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी के मिश्रा आज दुपारी पंतप्रधान कार्यालयात कॅबिनेट सचिव आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्यांसोबत उच्चस्तरीय आढावा घेणार आहेत.सुझुकी कंपनीला भारतामध्ये 40 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गुजरातमधल्या गांधीनगर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 28th, 08:06 pm
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल, उपमुख्यमंत्री भाई श्रीकृष्ण चौटाला, संसदेतले माझे सहकारी सी.आर पाटील, सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी मंडळी, भारतातील जपानचे राजदूत, मारूती-सुझुकीचे वरिष्ठ अधिकारी, आणि इतर मान्यवर तसेच बंधू आणि भगिनींनो,भारतात सुझुकीला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गांधीनगर मधील महात्मा मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित
August 28th, 05:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर मधील महात्मा मंदिर येथे भारतात सुझुकीला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. जपानचे भारतातील राजदूत सातोशी सुझुकी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, खासदार सी आर पाटील, राज्याचे मंत्री जगदीश पांचाळ, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओ सुझुकी, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष टी सुझुकी आणि मारुती-सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यावेळी उपस्थित होते. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले तर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचा व्हिडिओ संदेश देखील यावेळी दाखवण्यात आला.