Prime Minister expresses anguish over the loss of lives due to tunnel collapse in Namchi, Sikkim

July 21st, 01:01 pm

Prime Minister Shri Narendra Modi today expressed anguish over the loss of lives due to the collapse of an under-construction tunnel in Namchi, Sikkim. He extended his deepest condolences to the bereaved families and prayed that those injured recover at the earliest.

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

July 13th, 09:55 pm

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

कोलकाता इथल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

June 25th, 11:13 am

कोलकाता येथे एका झालेल्या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांकडून विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पामधील दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त

June 08th, 07:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पामध्ये झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी, या दुर्घटनेत आपले आप्त गमावलेल्या कुटुंबांप्रति संवेदना व्यक्त केल्या असून, जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. स्थानिक प्रशासन, बाधितांना सर्व शक्य ती मदत पुरवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंजाबमधील फिरोजपूर येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त; पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून आर्थिक मदतीची घोषणा

June 06th, 06:22 pm

पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात झालेल्या दुर्दैवी अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र दुःख व्यक्त केले. या अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती पंतप्रधानांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृत व्यक्तीच्या वारसाला 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी'मधून 2 लाख रुपये, तसेच, अपघातातील जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले.

दिल्लीतील मालवीय नगर येथील आग दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

June 03rd, 01:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील मालवीय नगर येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांविषयी त्यांनी सह-वेदना व्यक्त केली आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. दुर्घटनेतील बाधितांना प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कर्नाटक मधील कारवार येथील दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त;

May 24th, 06:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक मधील कारवार जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या असून, जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृत व्यक्तीच्या वारसांना 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी' (PMNRF) मधून 2 लाख रुपयांची, तसेच, या घटनेत जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहिर केली आहे.

उत्तर प्रदेशात लखीमपुर खिरी दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

May 18th, 01:45 pm

उत्तर प्रदेशात लखीमपुर खिरी येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आप्तस्वकीय गमावले त्यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त करत जखमी झालेल्या व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात अशी कामना पंतप्रधानांनी केली आहे.

दिल्लीतील शहादरा जिल्ह्यात घडलेल्या आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

May 03rd, 07:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील शहादरा जिल्ह्यातील आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेत ज्यांनी आपल्या नातेवाईकांना गमावले त्यांच्याप्रती पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केल्या असून, घटनेतील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) प्रत्येकी दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल अशी घोषणा मोदींनी केली आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला

May 01st, 12:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Prime Minister Narendra Modi condoles the loss of lives in an accident in Dhar Madhya Pradesh

April 29th, 11:25 pm

Prime Minister Shri Narendra Modi has expressed deep grief over the loss of lives in an accident in Dhar, Madhya Pradesh.

Prime Minister condoles the loss of lives due to the wall collapse in Bengaluru, Karnataka

April 29th, 11:22 pm

Prime Minister Shri Narendra Modi has expressed deep grief over the unfortunate mishap due to the collapse of a wall in Bengaluru, Karnataka.

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

April 23rd, 02:34 pm

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या असून, जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारण्यासाठी प्रार्थना केली आहे.

केरळममधल्या त्रिशूर येथल्या फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

April 21st, 08:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, केरळममधल्या त्रिशूर येथल्या फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा घडो, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमपूर येथे झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले

April 20th, 01:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

April 16th, 09:50 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रप्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी बिहारमधील कटिहार येथील अपघातात मृत्यू झालेल्यांप्रति शोक व्यक्त केला

April 11th, 10:56 pm

पंतप्रधानांनी या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या तसेच जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना केली.

बिहारमधल्या नालंदा येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

March 31st, 12:50 pm

बिहारमधल्या नालंदा जिल्ह्यात चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतानाच पंतप्रधानांनी जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना केली आहे.

बिहारमधल्या नालंदा येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

March 26th, 11:19 am

बिहारमधल्या नालंदा जिल्ह्यात चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतानाच पंतप्रधानांनी जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना केली आहे.

उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

March 23rd, 05:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.