सेवा तीर्थावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पहिल्या निर्णयांमधून उमटले सेवाभावाचे प्रतिबिंब, समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श करणारे निर्णय

February 13th, 04:16 pm

पंतप्रधान कार्यालय सेवा तीर्थ इथे स्थलांतरित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घेतलेल्या निर्णयांमध्ये सेवाभावाचे दर्शन घडवणाऱ्या महत्त्वाच्या फायलींवर केल्या स्वाक्षरी; यामध्‍ये शेतकरी, महिला, युवा वर्ग आणि सामाजिकदृष्ट्या असुरक्षित श्रेणीत येणारे नागरिक - अशा समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श करणारे घेतले निर्णय