Today’s projects will play a pivotal role in fulfilling our resolve for a 'Viksit Keralam': PM Modi in Ernakulam
March 11th, 02:00 pm
PM Modi launched development projects worth around ₹11,000 crore in Ernakulam, Keralam, and extended his congratulations to the people of Keralam on these initiatives. The projects cover sectors such as petroleum, floating solar power, regional connectivity and road infrastructure. He expressed his firm belief that these multi-sectoral projects are essential building blocks for the state’s prosperous future.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळम मध्ये एर्नाकुलम येथे 11,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच लोकार्पण
March 11th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोची या चैतन्यमय तटवर्ती शहराला भेट देऊन केरळमच्या विकासाला वेग देण्यासाठी विविध उच्च-परिणामकारक विकास प्रकल्पांची सुरुवात करून दिली. गुंतवणुकीचे प्रमाण अधिक ठळकपणे नोंदवत पंतप्रधानांनी यावेळी सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन करून पायाभरणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की कोची शहराला भेट देणे हा नेहमीच एक भव्य अनुभव असतो.“या प्रकल्पांसाठी मी केरळमच्या जनतेचे हार्दिक अभिनंदन करतो,” ते म्हणाले.केरळच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
October 10th, 12:45 pm
केरळचे मुख्यमंत्री, पिनराई विजयन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
August 27th, 02:31 pm
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.केरळच्या वायनाडमधील काही भागांमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
July 30th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या वायनाडमधील काही भागांमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी संवाद साधला आणि तेथील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल पिनारायी विजयन यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले
May 20th, 05:12 pm
केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पिनाराय विजयन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.CM of Kerala, Pinarayi Vijayan calls on PM Modi
May 28th, 06:09 pm