पंतप्रधानांचा बेल्जियमचे राजे फिलीप यांच्याशी संवाद

पंतप्रधानांचा बेल्जियमचे राजे फिलीप यांच्याशी संवाद

March 27th, 08:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेल्जियमचे राजे फिलीप यांच्याशी संवाद साधला. बेल्जियमच्या राजकन्या ऍस्ट्रीड यांच्या नेतृत्वाखाली बेल्जियन आर्थिक मंचाने नुकत्याच दिलेल्या भारतभेटीची त्यांनी प्रशंसा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, व्यापार व गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि नवोन्मेष व शाश्वतता यामधील सहकार्य वृद्धिंगत करणे याविषयी चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेल्जियमचे राजे फिलिप यांची भेट घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेल्जियमचे राजे फिलिप यांची भेट घेतली

November 07th, 04:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेल्जियमचे राजे फिलिप यांची भेट घेऊन बोलणी केली.