श्री.पी जी बरुआ जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
December 15th, 09:06 am
आसाम ट्रिब्युन गटाचे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.पी जी बरुआ जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला.December 15th, 09:06 am
आसाम ट्रिब्युन गटाचे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.पी जी बरुआ जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला.