तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिनलंडच्या पंतप्रधानांसोबत बैठक

May 19th, 06:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि. 19 मे 2026 रोजी ओस्लो इथे आयोजित तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर फिनलंडचे पंतप्रधान पेटेरी ओर्पो यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

लोक काँग्रेस आणि बीआरएसच्या घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले आहेत: पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये

May 15th, 07:56 am

पंतप्रधान मोदी 15-20 मे 2026 दरम्यान युएई (UAE), नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते विविध राष्ट्रप्रमुखांची भेट घेतील आणि प्रमुख क्षेत्रांमधील भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा करतील. या दौऱ्याच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये स्वीडनमधील 'युरोपियन राउंड टेबल फॉर इंडस्ट्री' आणि ओस्लो येथील '3 री भारत-नॉर्डिक शिखर परिषद' यांमधील त्यांच्या सहभागाचा समावेश आहे.

पंतप्रधानांचा संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा ( 15 मे - 20 मे, 2026)

May 11th, 09:00 pm

पंतप्रधान मोदी 15 मे ते 20 मे 2026 या कालावधीत युएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतील आणि विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण करतील. नेदरलँड्समध्ये पंतप्रधान राजा विलेम-अलेक्झांडर यांची भेट घेतील आणि पंतप्रधान रॉब जेटन यांच्याशी चर्चा करतील. स्वीडनमध्ये ते पंतप्रधान क्रिस्टरसन यांच्याशी संवाद साधतील. नॉर्वेमध्ये ते राजा हॅराल्ड 5 वे यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर, ते इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करण्यासाठी इटलीला भेट देतील.

एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिनलंडचे पंतप्रधान पेट्टेरी ओर्पो यांच्याशी भेट

February 18th, 05:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर फिनलंडचे पंतप्रधान पेट्टेरी ओर्पो यांची भेट घेतली.

फिनलंडच्या पंतप्रधानांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

February 18th, 02:04 pm

फिनलंडचे पंतप्रधान, महामहिम पेटेरी ओरपो यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

PM continues to receive congratulatory messages from world leaders on taking oath as Prime Minister of India for the third time

June 10th, 12:00 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi thanked the world leaders for their congratulatory messages on taking oath as Prime Minister of India for the third time. Shri Modi replied to the messages by world leaders on the social media platform ‘X’.