तणावरहित परीक्षांबद्दल पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करा
February 06th, 01:03 pm
16 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. ताण न ठेवता आणि आनंदी मनाने परीक्षा कशी देता येईल यावर ते चर्चा करतील.February 06th, 01:03 pm
16 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. ताण न ठेवता आणि आनंदी मनाने परीक्षा कशी देता येईल यावर ते चर्चा करतील.