पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सॅन मार्टिन स्मारकावर वाहिली आदरांजली
July 06th, 12:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्रपिता, जनरल जोसे डी सॅन मार्टिन यांना आदरांजली अर्पण करून आपल्या अर्जेंटिनाच्या अधिकृत दौऱ्याची सुरुवात केली.July 06th, 12:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्रपिता, जनरल जोसे डी सॅन मार्टिन यांना आदरांजली अर्पण करून आपल्या अर्जेंटिनाच्या अधिकृत दौऱ्याची सुरुवात केली.