देशभक्त भारतीयांनी काकोरी येथे दाखवलेल्या शौर्याच्या शताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीरांना वाहिली आदरांजली

August 09th, 02:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काकोरी घटनेच्या शताब्दीपूर्ती दिनानिमित्त या साहसी कार्यात सहभागी झालेल्या भारतीयांच्या शौर्य आणि देशभक्तीला अभिवादन केले.

इजिप्शियन मुलीने गायलेल्या देशभक्तीपर गीताचे पंतप्रधानांनी केले कौतुक

January 29th, 05:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात इजिप्तमधील करिमन हिने गायलेल्या देशभक्तीपर गीत देश रंगीला च्या सादरीकरणाचे कौतुक केले.