When there is a government with the resolution of Nation First, then national heroes also get due respect: PM Modi
July 06th, 06:47 pm
PM Modi paid tribute to Dr. Syama Prasad Mookerjee on his 125th birth anniversary, saying his vision continues to inspire a united India. He recalled Dr. Mookerjee's firm opposition to Do Vidhan, Do Pradhan, Do Nishan and said the abrogation of Article 370 fulfilled his dream of complete national integration.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंती समारंभात केले मार्गदर्शन
July 06th, 06:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हीडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. आपल्या पूर्वनियोजित दौऱ्यामुळे या कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही, असे सांगत, त्यांनी अशा संस्मरणीय प्रसंगात, भौगोलिक सीमा ओलांडून एकमेकांच्या जवळ नेण्याची, डिजिटल संपर्कव्यवस्थेची ताकद अधोरेखित केली. “तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मी आज या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो आहे,” असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.The restoration of Bengal's glory has begun: PM Modi in Tarakeswar during Paschimbanga Divas
June 20th, 05:13 pm
At Paschimbanga Divas in Hooghly, PM Modi extended his greetings to the people and launched development projects across key sectors. He also released the 23rd PM-KISAN instalment worth over ₹18,880 crore for more than 9.44 crore farmers. He paid tribute to Dr. Syama Prasad Mookerjee and highlighted Eastern India’s development under Mission Purvodaya.पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी इथे आयोजित पश्चिम बंग दिनाच्या सोहळ्यात झाले सहभागी
June 20th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिमबंग दिन सोहळ्यात सहभागी झाले . हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतींशी जोडले गेलेल्या ऐतिहासिक ठिकाणी या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम बंगाल: वारसा, सलोखा आणि विकास अशी यंदाच्या पश्चिमबंग दिवसाची मुख्य संकल्पना होती. ही संकल्पना पश्चिम बंगालची सांस्कृतिक समृद्धी, सामाजिक सलोखा आणि विकासात्मक आकांक्षेचे प्रतिनिधीत्व करणारी ठरली.‘पश्चिमबंगा’ दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा; डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या योगदानाचे स्मरण
June 20th, 08:30 am
पश्चिमबंगा दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी इथे आयोजित पश्चिम बंग दिनाच्या सोहळ्यात झाले सहभागी
June 19th, 11:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिमबंग दिन सोहळ्यात सहभागी झाले . हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतींशी जोडले गेलेल्या ऐतिहासिक ठिकाणी या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम बंगाल: वारसा, सलोखा आणि विकास अशी यंदाच्या पश्चिमबंग दिवसाची मुख्य संकल्पना होती. ही संकल्पना पश्चिम बंगालची सांस्कृतिक समृद्धी, सामाजिक सलोखा आणि विकासात्मक आकांक्षेचे प्रतिनिधीत्व करणारी ठरली.