आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या धावपटू पारुल चौधरीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 03rd, 11:25 pm

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या धावपटू पारुल चौधरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत पारुल चौधरीने रौप्यपदक मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 02nd, 10:02 pm

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या पारुल चौधरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.