श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या शुभेच्छा
November 05th, 10:26 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गुरु नानक देव जी यांचे जीवन आणि संदेश मानवतेला अनंत काळ ज्ञानाचे मार्गदर्शन करत आहेत,असे मोदी यांनी म्हटले आहे. करुणा, समानता, नम्रता आणि सेवा यांची त्यांनी दिलेली शिकवण खूप प्रेरणादायी आहेत, असे मोदी यांनी पुढे म्हटले आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांच्या प्रकाश पर्वाच्या पवित्र प्रसंगी दिल्या शुभेच्छा
August 24th, 01:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांच्या प्रकाश पर्वाच्या पवित्र प्रसंगी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभ प्रकाश पर्वानिमित्त श्री गुरु तेग बहादूर यांना वाहिली आदरांजली
April 18th, 12:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुभ प्रकाश पर्वानिमित्त श्री गुरु तेग बहादूर यांना आदरांजली वाहिली. श्री गुरु तेग बहादूर यांचे जीवन धैर्य आणि दयाभावी सेवेचे प्रतीक आहे, ते न डगमगता अन्यायाविरुद्ध लढले, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.‘प्रकाश पूरब’ निमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
September 16th, 01:27 pm
श्री गुरू ग्रंथ साहिबच्या ‘प्रकाश पूरब’ निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु तेग बहादुरजी यांना प्रकाश पूरब निमित्त केले वंदन
April 11th, 02:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु तेग बहादूरजी यांना प्रकाश पूरब निमित्त वंदन केले आहे.पंतप्रधानांनी, श्री गुरु राम दास जी यांच्या (जयंतीनिमित्त) प्रकाश पूरबच्या पवित्र दिनी केले नमन
October 11th, 09:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, श्री गुरु राम दास जी यांच्या (जयंतीनिमित्त) प्रकाश पूरबच्या पवित्र दिनी नमन केले आहे.साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ पंतप्रधानांनी 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून केला घोषित
January 09th, 01:43 pm
साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ या वर्षापासून 26 डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या प्रकाश पूरबचे पवित्र औचित्य साधून केली आहे.पंतप्रधानांनी श्री गुरु गोविंद सिंग जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा
January 09th, 10:46 am
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंग जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या चारशेव्या प्रकाश पुरब निमित्त पंतप्रधानांनी केले अभिवादन.
May 01st, 09:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु तेग बहादुर जी यांना चारशेव्या प्रकाश पुरब निमित्त नमन केले आहे.