ओदिशा केंद्रीय विद्यापीठाने पारंपरिक क्रीडा महोत्सव आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांकडून या उपक्रमाची प्रशंसा
April 23rd, 10:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशा केंद्रीय विद्यापीठाने भारताच्या समृद्ध क्रीडा परंपरा आणि विविधतेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी पारंपरिक क्रीडा महोत्सव आयोजित केल्याबद्दल या उपक्रमाची प्रशंसा केली आहे.