भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रीडाविषयक सहकार्याचा पथदर्शी आराखडा
July 10th, 10:07 am
क्रीडा क्षेत्र हे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामर्थ्यशाली दुवा असून ते समुदायांना एकत्र आणून सहयोगासाठी नवीन मार्ग खुले करत आहे.पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीचे पंतप्रधानांनी केले कौतुक
September 08th, 10:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीचे कौतुक केले आहे. पॅरिस येथे पार पडलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा 2024 मध्ये 29 पदके जिंकणाऱ्या देशाच्या पॅरा-ॲथलीट्सच्या अतूट समर्पण आणि अदम्य इच्छाशक्तीचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे .