पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या 5 जिल्ह्यांमधील दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यात सुमारे 192 किमीची भर पडणार
March 10th, 04:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या एकूण 4,474 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली. हे प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत:झारखंडच्या पाकूर इथे झालेल्या बस अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
January 05th, 08:58 pm
झारखंड राज्यात पाकूर इथे झालेल्या बस अपघातात बळी गेलेल्यांप्रती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.