भारत-थायलंड धोरणात्मक भागीदारीच्या स्थापनेबाबत संयुक्त घोषणापत्र
April 04th, 07:29 pm
थायलंडच्या पंतप्रधान महामहिम पैतोंगटार्न शिनावात्रा यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 03-04 एप्रिल 2025 दरम्यान थायलंडला अधिकृत भेट दिली आणि बँकॉकमधील 6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी झाले. बँकॉकमधील गव्हर्नमेंट हाऊस येथे पंतप्रधान शिनावात्रा यांनी पंतप्रधान मोदी यांचे समारंभपूर्वक स्वागत केले.Prime Minister’s visit to Wat Pho
April 04th, 03:36 pm
PM Modi with Thai PM Paetongtarn Shinawatra, visited Wat Pho, paying homage to the Reclining Buddha. He offered ‘Sanghadana’ to senior monks and presented a replica of the Ashokan Lion Capital. He emphasized the deep-rooted civilizational ties between India and Thailand, strengthening cultural bonds.पंतप्रधानांनी थायलंडच्या पंतप्रधानांची घेतली भेट
April 03rd, 08:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडच्या अधिकृत दौऱ्यात थायलंडच्या पंतप्रधान महामहिम पायतोंगटार्न शिनावात्रा यांची बँकॉकमध्ये भेट घेतली. सरकारी निवासस्थानी आगमन झाल्यावर पंतप्रधान शिनावात्रा यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. ही त्यांची दुसरी भेट होती. यापूर्वी दोन्ही नेत्यांची ऑक्टोबर 2024 मध्ये व्हिएन्टियान येथे आसियान संबंधित शिखर परिषदेप्रसंगी भेट झाली होती.थायलंडच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधानांनी संयुक्त वार्ताहर परिषदेत केलेले निवेदन
April 03rd, 03:01 pm
पंतप्रधान शिनावात्रा यांनी अतिशय जिव्हाळ्याने केलेल्या स्वागताबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. 28 मार्च रोजी झालेल्या भूकंपामध्ये बळी पडलेल्यांविषयी मी भारताच्या नागरिकांच्या वतीने शोकसंवेदना व्यक्त करतो. यामध्ये जे लोक जखमी झाले त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी आम्ही प्रार्थना देखील करतो.पंतप्रधान मोदींचे थायलंडमध्ये बँकॉक येथे आगमन
April 03rd, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडमधील बँकॉकमध्ये दाखल झाले. तिथे ते बिमस्टेक परिषदेत सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान पेतोंग्टार्न शिनवात्रा यांच्याशी चर्चाही करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंड आणि श्रीलंकेच्या दौऱ्याला प्रस्थान करण्यापूर्वी केलेले निवेदन
April 03rd, 06:00 am
गेल्या काही दशकांमध्ये बिमस्टेक समूह बंगालच्या उपसागरातील प्रदेशांच्या आर्थिक प्रगतीसह प्रादेशिक विकास आणि संपर्कव्यवस्थेला चालना देणारा एक महत्वपूर्ण मंच म्हणून उदयाला आला आहे. भारताच्या भौगोलिक स्थानाप्रमाणे पाहिले असता भारताचा ईशान्येकडील प्रदेश बिमस्टेकच्या केंद्रस्थानी येतो. बिमस्टेक समूहातील सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांना भेटण्यासाठी आणि आपल्या नागरिकांचे हित लक्षात घेऊन हे संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतूने अर्थपूर्ण सहभाग घेण्यासाठी मी उत्सुक आहे.पंतप्रधान 03ते 06 एप्रिल 2025 दरम्यान थायलंड आणि श्रीलंकेला भेट देणार
April 02nd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होणाऱ्या 6व्या BIMSTEC शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी (3-4 एप्रिल, 2025) थायलंडला भेट देतील. त्यानंतर, ते अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायका यांच्या निमंत्रणावरून (4-6 एप्रिल, 2025) श्रीलंकेचा अधिकृत दौरा करतील.भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी थायलंडच्या पंतप्रधानांचे मानले आभार
January 26th, 10:20 pm
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडच्या पंतप्रधान सुश्री पैतोंगटार्न शिनावात्रा यांचे आभार मानले. थायलंडच्या पंतप्रधानांनी एक्स वर लिहिलेल्या पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले:थायलंडच्या पंतप्रधान पेटोंगर्टान शिनावात्रा यांनी दिवाळी उत्सवाचे उद्घाटन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आनंद
October 30th, 09:39 pm
थायलंडच्या पंतप्रधान पेटोंगर्टान शिनावात्रा यांनी आज, बँकॉकमध्ये लिटील इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहुरत येथे अमेझींग थायलंड दिवाळी उत्सव 2024 चे उद्घाटन केले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या उत्सवासाठी पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या उत्सवामुळे भारत आणि थायलंडमधील सांस्कृतिक बंध अधिक दृढ होतील, असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधानांची थायलंडच्या पंतप्रधानांसोबत भेट
October 11th, 12:41 pm
पूर्व आशिया शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंडच्या पंतप्रधान श्रीमती पेटोंगटार्न शिनावात्रा यांची, आज 11 ऑक्टोबर 2024 रोजी व्हिएंटियान येथे भेट घेतली. दोन्ही पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायतोंगटार्न शिनावात्रा यांचे थायलंडच्या पंतप्रधानपदी निवडून आल्याबद्दल केले अभिनंदन
August 18th, 11:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पायतोंगटार्न शिनावात्रा यांची थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. नागरी, सांस्कृतिक आणि नागरिकांचे परस्पर संबंध या मजबूत पायावर उभारलेले भारत आणि थायलंड यांच्यामधील द्विपक्षीय बंध भावी काळात अधिक दृढ होतील, अशी खात्री मोदी यांनी व्यक्त केली आहे.