पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हंगेरी मधील निवडणुकीतील यशाबद्दल पीटर मॅग्यार यांचे अभिनंदन केले

April 13th, 11:40 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटर मॅग्यार आणि 'तिस्झा पक्षा'चे, हंगेरी मधील निवडणुकीत भरघोस यश मिळवल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.