न्यू ऑर्लिन्समधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध - पंतप्रधान

January 02nd, 06:25 pm

न्यू ऑर्लिन्समधील दहशतवादी हल्ला भ्याड असून त्याचा तीव्र निषेध करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.