
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
May 03rd, 08:16 pm
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज, 3 मे 2025 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी ‘मन की बात’च्या ताज्या भागात वाढत्या वजनाच्या समस्येवर सामूहिक उपाययोजना करण्याचे केले आवाहन
February 24th, 09:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येशी लढण्याची तातडीची गरज अधोरेखित केली असून, खाद्यतेलाचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने काही प्रमुख व्यक्तींची नावे त्यांनी नियुक्त आहे. तसेच या चळवळीचा आणखी विस्तार करण्यासाठी आणखी 10 जणांची नावे नियुक्त करण्याचे आवाहन केले.
जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 13th, 12:30 pm
नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नितिन गडकरी जी, जितेंद्र सिंह जी, अजय टम्टा जी, उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार चौधरी जी, विरोधी पक्षनेता सुनील शर्मा जी, सर्व खासदार, आमदार आणि जम्मू-कश्मीर च्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन
January 13th, 12:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी जम्मू-काश्मीर आणि भारताच्या विकासासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या आणि आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या मजुरांचे आभार मानले. मोदी म्हणाले, आव्हाने असूनही आपला संकल्प डगमगला नाही. त्यांनी मजुरांच्या दृढ निर्धार आणि बांधिलकीचे तसेच काम पूर्ण करताना आलेल्या सर्व अडथळ्यांवर मात केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. 7 मजुरांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.Chief Minister of Jammu and Kashmir meets the Prime Minister
October 24th, 06:45 pm
The Chief Minister of Jammu and Kashmir Shri Omar Abdullah met the Prime Minister Shri Narendra Modi today.जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
October 16th, 01:58 pm
जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.Delegation of leaders from J&K Opposition Parties meets PM
August 22nd, 09:45 am
Delegation of leaders from opposition parties of Jammu and Kashmir met Prime Minister Narendra Modi today. PM Modi conveyed that Central Government and the nation stand with Jammu & Kashmir and suggested that all political parties should reach out to the people and convey the same. The PM emphasized that there has to be dialogue and there was a need to find a permanent and lasting solution to the problem within the framework of the Constitution.