Prime Minister Speaks with Sultan of Oman
March 19th, 04:39 pm
PM Modi spoke with Sultan Haitham bin Tariq of Oman and conveyed advance Eid greetings to the people of Oman. During the discussion, the PM reiterated India’s condemnation of the attack on Oman and expressed appreciation for Oman’s efforts to facilitate the safe return of Indians. Both leaders agreed on the need to restore peace and stability in West Asia and affirmed that India and Oman stand for safe and free navigation through the Strait of Hormuz.पंतप्रधानांनी ओमानचे सुलतान यांच्याशी साधला संवाद
March 03rd, 07:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानचे सुलतान माननीय हैथम बिन तारिक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली.नेसेट मधले पंतप्रधानांचे संबोधन
February 25th, 08:20 pm
या प्रतिष्ठीत सदनामध्ये उपस्थित राहणे ही माझ्यासाठी भाग्याची आणि सन्मानाची बाब आहे.भारताचे पंतप्रधान म्हणून आणि एका प्राचीन संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या प्राचीन संस्कृतीला संबोधित करत आहे. माझ्यासमवेत 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा आणि मैत्री, आदर आणि भागीदारीचा संदेश घेऊन मी आलो आहे.पंतप्रधानांनी केले इस्रायली संसद ‘नेसेट’ ला संबोधित
February 25th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेरुसलेमध्ये इस्रायली संसद 'नेसेट'च्या एका विशेष अधिवेशनाला संबोधित केले. इस्रायली संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.मन की बात फेब्रुवारी 2026
February 22nd, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे, शुभेच्छा आहेत. (अभिनंदन आहे.) मन की बात हे देशाच्या आणि देशवासियांच्या कार्यकर्तृत्वाला (उपलब्धी) सर्वांसमोर आणण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ आहे. नुकत्याच दिल्लीत संपन्न झालेल्या ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिटमध्ये देशाने अशीच एक उपलब्धी पाहिली. अनेक देशांतील नेते, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, नवोन्मेषक आणि स्टार्ट अप क्षेत्राशी संबंधित लोक, एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारत मंडपम मध्ये एकत्र आले होते. आगामी एआय च्या शक्तीचा उपयोग जगभरात कसा केला जाईल या दृष्टीने ही शिखर परिषद एक महत्त्वाचे वळण ठरली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राचीन भारतीय शिवण-जहाज तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेल्या आणि पोरबंदरहून ओमानमधल्या मस्कतसाठी आपल्या पहिल्या सागरी प्रवासाला निघालेल्या आयएनएसव्ही कौंडिण्यची केली प्रशंसा
December 29th, 05:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या सागरी प्रवासासाठी पोरबंदरहून ओमानमधल्या मस्कतकडे निघालेल्या आयएनएसव्ही कौंडिण्यचे तसेच या जहाजाच्या निर्मितीसाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांबद्दल डिझाइनर, कारागीर, जहाज निर्माते आणि भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे. आयएनएसव्ही कौंडिण्य हे प्राचीन भारतीय शिवण-जहाज तंत्रज्ञानाचा वापर करून बांधले गेले आहे, जे भारताच्या समृद्ध सागरी परंपरा अधोरेखित करते, असे पंतप्रधान म्हणाले. आखाती प्रदेश आणि त्यापलीकडील देशांशी असलेले आपले ऐतिहासिक संबंध पुन्हा प्रस्थापित करत असलेल्या या प्रवासासाठी मी जहाजावरील कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि अविस्मरणीय प्रवासासाठी शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओमान दौऱ्यादरम्यान जारी करण्यात आलेले भारत-ओमान संयुक्त निवेदन
December 18th, 05:28 pm
ओमानचे सुलतान महामहीम सुलतान हैथम बिन तारिक यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17-18 डिसेंबर 2025 या काळात ओमानला भेट दिली. विमानतळावर संरक्षण विषयक उपपंतप्रधान महामहीम सय्यद शिहाब बिन तारिक यांनी पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत केले. 18 डिसेंबर 2025 ला बराका पॅलेस इथे महामहीम सुलतान हैथम बिन तारिक यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.पंतप्रधानांनी ओमानचे महामहिम सुलतान यांची भेट घेतली
December 18th, 05:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मस्कत येथे महामहिम सुलतान हैथम बिन तारिक यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. राजवाड्यामध्ये आगमन झाल्यावर महामहिम सुलतानांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना औपचारिक सन्मान प्रदान केला.पंतप्रधानांच्या ओमान दौऱ्याची फलनिष्पत्ती
December 18th, 04:57 pm
-आर्थिक आणि व्यावसायिक बंध अधिक मजबूत करणे आणि ते अधिक घनिष्ठ करणेभारत ओमान मंचाला पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मराठी अनुवाद
December 18th, 04:08 pm
या व्यवसाय शिखर परिषदेसाठीचा तुमचा उत्साह माझाही उत्साह वाढवत आहे. आजची ही शिखर परिषद भारत-ओमान भागीदारीला नवीन दिशा देईल, नवीन गती देईल आणि नवीन उंची गाठून देण्यासाठी मदत करेल. आणि यात तुम्हा सर्वांची मोठी भूमिका आहे.ओमानमधील भारतीय विद्यार्थी आणि भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर
December 18th, 12:32 pm
तुम्हा युवकांचा जोश आणि ही ऊर्जा, इथले सारे वातावरण खऱ्या अर्थाने चैतन्यमय झाले आहे. या सभागृहात पुरेशी जागा नसल्यामुळे जे बंधू आणि भगिनी आत येऊ शकले नाहीत व जवळच्या हॉल मध्ये स्क्रीनवर हा प्रोग्रॅम लाईव्ह पाहत आहेत, त्यांनाही मी नमस्कार करतो. तुम्ही कल्पना करू शकता की इथपर्यंत येऊनही त्यांना सभागृहात प्रवेश मिळू न शकल्याने त्यांच्या मनात काय भावना असतील, याची आपण कल्पनाच करू शकतो.पंतप्रधानांनी ओमानमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
December 18th, 12:31 pm
पंतप्रधानांनी आज मस्कतमध्ये भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाला संबोधित केले. या श्रोत्यांमध्ये विविध भारतीय शाळांमधील 700 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे वर्ष ओमानमधील भारतीय शाळांसाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे, कारण यंदा या देशातील आपला 50 वा वर्धापनदिन त्या साजरा करत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत ओमान व्यवसाय मंचात झाले सहभागी
December 18th, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मस्कत येथे भारत-ओमान व्यवसाय मंचाला संबोधित केले.ओमानचे वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री कैस अल युसुफ; ओमान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष शेख फैसल अल रवास; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल; आणि सीआयआयचे अध्यक्ष राजीव मेमानी या बैठकीला उपस्थित होते. ऊर्जा, शेती, लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा, उत्पादन, आरोग्य, वित्तीय सेवा, हरित विकास, शिक्षण आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांतील दोन्ही देशांतील अग्रगण्य उद्योग प्रतिनिधींनी या फोरममध्ये सहभाग घेतला.PM Modi arrives in Muscat, Oman to a warm welcome
December 17th, 07:19 pm
PM Modi arrived in Muscat, Oman, a short while ago. He was accorded a ceremonial welcome at the airport. The PM’s visit marks 70 years of the establishment of diplomatic ties between India and Oman. In Muscat, the PM will hold discussions with His Majesty the Sultan of Oman to further strengthen the Strategic Partnership.जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
December 15th, 08:15 am
आज मी हाशेमाइट किंगडम ऑफ जॉर्डन, फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इथिओपिया आणि सल्तनत ऑफ ओमान या तीन राष्ट्रांच्या दौर्यावर जात आहे. या तिन्ही देशांशी भारताचे प्राचीन काळापासूनचे सभ्यताकालीन आणि व्यापक समकालीन द्विपक्षीय संबंध आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौरा
December 11th, 08:43 pm
जॉर्डनचे महामहिम राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 ते 16, डिसेंबर 2025 दरम्यान जॉर्डनच्या हॅशेमाइट प्रजासत्ताकला भेट देणार आहेत. या दौऱ्यात राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांच्याबरोबर होणाऱ्या बैठकीदरम्यान पंतप्रधान, भारत आणि जॉर्डन यांच्यातील संबंधांचा सर्व पैलूंनी आढावा घेणार आहेत; तसेच प्रादेशिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्या दृष्टीकोनाची देवाणघेवाण करतील. भारत आणि जॉर्डन यांच्यातील राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित या बैठकीच्या अनुषंगाने भारत-जॉर्डन यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यात येतील. याबरोबरच परस्पर विकास आणि समृद्धीच्या दृष्टीने नवनवीन क्षेत्रातील संधींचा आढावा घेणे आणि प्रादेशिक शांतता, समृद्धी, सुरक्षितता आणि स्थैर्य यासाठीची वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यावर यावेळी भर दिला जाईल.भारतीय समुदायाने वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 24th, 11:30 am
मन की बात च्या 116 व्या भागात, पंतप्रधान मोदींनी NCC छात्रांचा विकास आणि आपत्ती निवारणाच्या कार्यातील त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकत NCC दिनाचे महत्व विशद केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरण होण्याची गरज त्यांनी स्पष्ट करण्यासोबतच विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगची चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मदत करणाऱ्या तरुणांच्या प्रेरणादायी कथा आणि एक पेड माँ के नाम मोहिमेचे यशही त्यांनी शेअर केले.भारत-ओमानच्या संयुक्त सांगीतिक सादरीकारणाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
January 30th, 10:17 pm
प्रजासत्ताक दिनानिमित्त ओमानमधील भारतीय दूतावासामध्ये आयोजित दूतावास समारंभात भारत-ओमान संयुक्त संगीत सादरीकरणाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले आहे.पंतप्रधान आणि ओमानचे सुलतान यांची भेट
December 16th, 09:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओमानचे सुलतान सुलतान हैथम बिन तारिक यांची आज नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीदरम्यान त्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला.ओमानच्या सुलतानांसोबत शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेदरम्यान पंतप्रधानांचे उदघाटनपर भाषण (16 डिसेंबर 2023)
December 16th, 07:02 pm
भारत आणि ओमान दरम्यानच्या संबंधांचा आज ऐतिहासिक दिवस आहे.